धुळ्यात दोन कोरोना बाधित आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:45 PM2020-05-25T17:45:01+5:302020-05-25T17:56:24+5:30

शहरात रूग्णांची संख्या १११ वर

 Two corona were found infected in Dhule | धुळ्यात दोन कोरोना बाधित आढळले

dhule

googlenewsNext

धुळे  जिल्हा रुग्णालय धुळे येथील आताच आलेल्या ५८ अहवालानुसार शहरातील नवीन २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत़ त्यात गरीब नवाज नगरातील एका ६० वर्षीय पुरुष तर मुस्लिम नगरातील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे़ दरम्यान आतापर्यत ५६ अहवाल निगेटिव्ह निघाले आहे़ दोन्ही रुग्णाच्या संपर्कात असलेल्या रूग्णांचा शोध घेतला जाणार आहे़ अशी माहिती डॉ़ विशाल पाटील यांनी दिली़ दरम्यान जिल्ह्यात आतापर्यत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १११ झाली आहेत़ तर मृत्यू झालेल्यांची संख्या १४ आहे़

Web Title:  Two corona were found infected in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे