लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला; आंबेडकरी समाज आक्रमक - Marathi News | Attack on Chandrasekhar Azad; Ambedkari society aggressive | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला; आंबेडकरी समाज आक्रमक

चंद्रशेखर यांना देवबंदच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ...

पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा सापडला जबरी चोरीच्या गुन्ह्यात - Marathi News | Policeman's son was found in the crime of forced theft | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा सापडला जबरी चोरीच्या गुन्ह्यात

सोनपोत ओरबाडून केला पोबारा; लाखाचा होता मुद्देमाल ...

दोघा दुचाकी चोरट्यांना हौस आली अंगलट; सापळा लावून चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | The two two-wheeler thieves got excited; | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दोघा दुचाकी चोरट्यांना हौस आली अंगलट; सापळा लावून चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात

२० दुचाकी केल्या हस्तगत ...

धुळ्यात ४० लाखांत व्यापाऱ्याची फसवणूक; बोजा असलेली मिळकत विकून दोघे फरार - Marathi News | 40 lakhs fraud of a trader in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात ४० लाखांत व्यापाऱ्याची फसवणूक; बोजा असलेली मिळकत विकून दोघे फरार

फरार झालेल्या दोनजणांविरोधात पश्चिम देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ...

साडेसोळा लाखांची सुगंधित सुपारी पकडली; नरडाणा पोलिसांची कारवाई, दोघे ताब्यात - Marathi News | Caught fragrant betel nuts worth sixteen and a half lakhs; Nardana police action, two detained | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :साडेसोळा लाखांची सुगंधित सुपारी पकडली; नरडाणा पोलिसांची कारवाई, दोघे ताब्यात

ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली असून शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

रोहिणी आणि आर्वी गावातून दोघांना गावठी कट्ट्यासह पकडले; एलसीबीची कारवाई - Marathi News | Two from Rohini and Arvi villages were caught with village sticks; Action by LCB | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :रोहिणी आणि आर्वी गावातून दोघांना गावठी कट्ट्यासह पकडले; एलसीबीची कारवाई

५४ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

फार्मसीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, तापी नदीपात्रात आढळला मृतदेह - Marathi News | Pharmacy student suicide in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :फार्मसीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, तापी नदीपात्रात आढळला मृतदेह

तीन दिवसापूर्वी रुममधून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरु असतांना तापी नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. ...

धुळ्यात बायको निवडणूक लढणार म्हणून नवऱ्याला मारहाण - Marathi News | beats up husband for contesting Wife election in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात बायको निवडणूक लढणार म्हणून नवऱ्याला मारहाण

शिंदखेडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल झाला. ...

चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटले; देवपुरातील घटना, तीन जणांविरोधात गुन्हा - Marathi News | A young man was robbed at knifepoint; Incident in Devpur, crime against three persons | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटले; देवपुरातील घटना, तीन जणांविरोधात गुन्हा

तन्मय गणेश अवसारे (रा. प्लॉट नंबर ३, प्रभात नगर, देवपूर) या तरुणाने फिर्याद दाखल केली. ...