या हॉटेलमध्ये साक्रीतील नागरे नगर येथील रहिवासी रितेश सुरेशसिंह परदेशी (वय ४१) हे आलेले होते. त्यांनी हॉटेलच्या पार्किंगमध्ये ४ लाख रुपये किमतीची एमएच १८ डज्ल्यू ५४३४ क्रमांकाची कार लावलेली होती. ...
या एकूण ३७ महिलांची शनिवार, ९ डिसेंबर रोजी पोलिस कोठडी संपल्याने तपासाधिकारी नयन पाटील यांनी त्यांना न्यायालयात हजर केले. त्या वेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली. ...