चितोड रोडवरील घटना, पाच जणांवर गुन्हा ...
निळ्या रंगाचा शर्ट, आकाशी रंगाची जिन्स पॅन्ट घालून एकजण मोबाइल विक्रीच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलिसांना कळताच त्याला पकडण्यात आले ...
पैसे न देणाऱ्यांना शिवीगाळ करणे, दमदाटी करणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत होते. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले. अशी अधिसुचना तर सरकार अगोदरही काढू शकले असते त्यासाठी एवढ्या मोठ्या आंदोलनाची वाट सरकार पाहत होते का? असं नाना पटोलेंनी विचारले. ...
उन्हाळा सुरू होण्यास जवळपास एक महिना बाकी आहे, तोच अनेक गावांना आतापासूनच पाणीटंचाईची झळ बसू लागलेली आहे. ...
सोनगीर पोलिस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल ...
दोन्ही घरांतील एकूण १ लाख २६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...
हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश-३ एम.जे.जे. बेग यांनी बुधवारी दिला. दरम्यान या घटनेतील तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ...
सुराय येथे आठवडाभरापासून दोंडाईचा येथील एक खासगी कापूस व्यापारी कापसाची खरेदी करीत होता. ...
रात्री उशीरापर्यंत शिरपूर तालुका पोलिस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. ...