लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
जुन्या कामांची चौकशी करणार - Marathi News | Do the old things to inquire | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जुन्या कामांची चौकशी करणार

गेल्या पंचवार्षिकमध्ये झालेले रस्ते व इतर बांधकामे निकृष्ट झाली असतील तर त्यांची चौकशी करण्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ...

२६ लाख थकविल्याने कॉम्प्टनविरोधात तक्रार - Marathi News | 26 lakhs exhausted, complaint against Complain | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :२६ लाख थकविल्याने कॉम्प्टनविरोधात तक्रार

वीज चोरी करणार्‍या ग्राहकांकडून तडजोड शुल्काच्या स्वरूपात वसूल केलेली २६ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम शासनाच्या खात्यात न भरल्याने क्रॉम्प्टनच्या विरोधात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुभाषचंद्र सदावर्ते यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली ...

आयपीएलवर सट्टा खेळणा-या दोघांना अटक - Marathi News | The two arrested on the IPL are arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आयपीएलवर सट्टा खेळणा-या दोघांना अटक

रिंगरोड भागातील जुने समाजकल्याण कार्यालयासमोरील इमारतीत आयपीएल (इंडियन प्रिमिअर लिग) वर सट्टा खेळणार्‍या दर्शन नरेंद्र धाडीवाल (वय-२३) व उमेश गौतम जैन (वय-२२, दोघे रा.जळगाव) यांना गुरुवारी रात्री जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. ...

सरकारी वकिलांची नियुक्ती रद्द - Marathi News | Government Advocates Appointment Canceled | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सरकारी वकिलांची नियुक्ती रद्द

घरकूल प्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्त्यांची नियुक्ती शासनाने तडकाफडकी व कोणतेही कारण न देता रद्द केल्या आहेत, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना पाठविलेल्या पत्रांद्वारे केला आहे. ...

प्रेमीयुगुलाचे दिल मांगे मोअर, बापाच्या जिवाला मात्र घोर - Marathi News | Love lover Mange More, the father's life is only terrible | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :प्रेमीयुगुलाचे दिल मांगे मोअर, बापाच्या जिवाला मात्र घोर

प्रेमाला वयाचे, जातीपातीचे आणि धर्माचे बंधन नसते. प्रेमात आंधळे झाल्याचे अनेक किस्से पहायला मिळतात. ...

कृषी अधिकार्‍यांना घेराव शेतकर्‍यांचा संताप : मदतीसाठी एकवटले... - Marathi News | Farmers anger against farmers: Gathering for help ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कृषी अधिकार्‍यांना घेराव शेतकर्‍यांचा संताप : मदतीसाठी एकवटले...

तालुक्यातील ५२ गारपीटग्रस्त गावांमधील सुमारे साडेतीन ते चार हजार शेतकर्‍यांच्या शेतीचा पंचनामा न झाल्यामुळे ते शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत. ...

३ हजाराची लाच घेताना ग्रामसेवकास पकडले - Marathi News | Gramsevas was caught taking 3 thousand bribe | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :३ हजाराची लाच घेताना ग्रामसेवकास पकडले

तालुक्यातील रोहिणी येथे एका घरकुलाच्या रकमेचा चेक बँकेत जमा करण्यासाठी लाच स्वीकारताना ग्रामसेवक सतीश मुरलीधर मगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले ...

ब्रिटीशकालीन चांदीची नाणी सापडली - Marathi News | British silver coins found | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्रिटीशकालीन चांदीची नाणी सापडली

तळई ता.एरंडोल: सर्व नाणी पोलिसाकडे जमा कासोदा, ता.एरंडोल : येथून जवळच असलेल्या तळई या गावी जुन्या घराचा पाया खोदताना ब्रिटीशकालीन चांदीची २१६ नाणी सापडल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे ...

तीन लाखाचा अपहार,दोघांना पोलीस कोठडी - Marathi News | Three lacquer cops, two police constables | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन लाखाचा अपहार,दोघांना पोलीस कोठडी

नोकरी करताना मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत २ लाख ८७ हजार ०२३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोघांना ९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्या.ए.डी.बोस यांनी मंगळवारी दिला ...