लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वतंत्र खटल्याचा निर्णय २ ऑगस्टला - Marathi News | Decision on a separate case on August 2 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्वतंत्र खटल्याचा निर्णय २ ऑगस्टला

प्रा.व्ही.जी.पाटील खूनप्रकरणात सोमवारी न्या.डी.जे.शेगोकार यांच्या कोर्टात कामकाज झाले. ...

पूरहानी निधीत राजकारण - Marathi News | Pre-monetary funding politics | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पूरहानी निधीत राजकारण

जिल्हाभरात २0१३ च्या अतवृष्टीमुळे अनेक जि.प.सदस्यांच्या गटांमधील रस्ते खराब झाले. त्यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करून जि.प.ने ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला, पण मिळाले फक्त पाच कोटी. ...

यावल तालुक्यात पावसाने हाहाकार - Marathi News | Rainfall in Jawal taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल तालुक्यात पावसाने हाहाकार

सोमवारीपहाटे सलग तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने यावल तालुक्याच्या पश्‍चिम भागात हाहाकार उडाला. ...

डॉक्टरांच्या नियुक्तीवरून न्यायालयाची सरकारला नोटीस - Marathi News | Court notice to the court by appointment of a doctor | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डॉक्टरांच्या नियुक्तीवरून न्यायालयाची सरकारला नोटीस

बालस्वास्थ अभियानाच्या जाहिरातीत पात्र असतानाही आयुश डॉक्टरांऐवजी एम.बी.बी.एस. व बी.ए.एम.एस. अशी पात्रता दिल्याबद्दल उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला नोटीस दिली आहे. ...

थकबाकी १६७ कोटी - Marathi News | Outstanding 167 crores | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :थकबाकी १६७ कोटी

वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागांतर्गत चार तालुक्यातील शेतकर्‍यांकडे कृषिपंपांची १६७ कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाने माफ करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ...

'तिकिटा'साठी इच्छुकांची सुरू मुंबई वारी - Marathi News | Mumbai Wari starts the 'ticket' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'तिकिटा'साठी इच्छुकांची सुरू मुंबई वारी

विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांकडून मुंबई वारी सुरू असून नारायण राणे यांचे सर्मथक माजी आमदार रामकृष्ण पाटील यांची उमेदवारीसाठी 'फिल्डिंग' लावली आहे. ...

विरोध झुगारून सन्मान - Marathi News | Resignation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विरोध झुगारून सन्मान

ग.स. सोसायटीतर्फे विरोधी गटांचा विरोध झुगारून तब्बल २५५५ ज्येष्ठ सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान निधीचा चेक व शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. ...

तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या - Marathi News | Suicides of three farmers | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

राज्यात गेल्या दोन दिवसांत तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. जळगाव जिल्ह्यातील दोन तर बीड जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने त्यांची जीवनयात्रा संपविली. ...

आरोग्य विभागात अपहार - Marathi News | Disaster in health department | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरोग्य विभागात अपहार

गैरहजर सफाई कर्मचार्‍यांची मुकादमाने गैरहजर अशी नोंद केल्यानंतरही त्यावर अन्य व्यक्तींचे अंगठे लावून हजेरी दर्शवून मनपाचे लाखो रुपये आरोग्य निरीक्षकाने हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...