युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मानसिंग सोनवणे व इतर सात कार्यकर्त्यांनी स्वकीयांवर नाराजीची तोफ डागत रविवारी काँग्रेस भवन व परिसरात जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. ...
पारोळा तालुक्यातील शेवगे तांडा येथील अरुण रणछोड पवार या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी मोतीराम रोहिदास पवार व मोरसिंग उर्फ पिंटू सोनू पवारला अटक केली आहे. ...
दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून पतीने लोखंडी आसारीने मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना गिरड शिवारात सुधाकर चौधरी यांच्या शेतातील घरात ४ रोजी सायंकाळी घडली. ...
महाराष्ट्रातराजकीय पक्षांचा जो काही खेळ चालला आहे तो एकमेकाला संपविण्याचे खुनशी राजकारण सुरू असल्याची टीका भारिप बहुजन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी आज भुसावळ येथे केली. ...
चोपड्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे प्रारंभापासून प्रबळ दावेदार असलेले डॉ.चंद्रकांत बारेला यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्याने या पक्षाच्या उमेदवारास बंडखोरीस सामोरे जावे लागणार आहे. ...
परीक्षकांसमोर मॉडेल सादर करण्याची उत्सुकता आणि जास्तीत-जास्त दिवे पेटविण्यासाठीची स्पर्धकांमध्ये असलेली चुरस अशा उत्साहवर्धक वातावरणात विंड मिल चॅलेंज स्पर्धा पार पडली. ...
विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघात महायुतीने शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांची उमेदवारी निश्चित केल्याने त्यांनी आपला प्रचार जोमाने सुरू केला आहे. ...