इराणची विद्यार्थिनी परवीन बिरगोनी हिच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आणि शिक्षक भवनातील प्रवेशाबाबतच्या अधिकृत कागदपत्रांची पूर्तता अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिसांना करण्यात आलेली नाही. ...
गोलाणी मार्केटमधील तळ मजल्यावर असलेल्या पल्लवी ऑप्टीकल्समध्ये सोमवारी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास एका ३0 वर्षीय मनोरुग्ण महिलेने चांगलाच धुमाकूळ घातला. ...
शिक्षकांचा पगार तसेच ४ महिन्यांचा मागील फरक दिवाळीपूर्वी म्हणजे १८ ऑक्टोबरपर्यंत मिळणार असल्याची घोषणा ऑक्टोबरच्या सुरुवातीला केली होती, परंतु ही घोषणा कागदावरच राहिली आहे. ...
तब्बल चार वर्षे नऊ खात्यांचे राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले माजी मंत्री राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना शिवसेनेने पराभूत करून धक्का दिला आहे. ...
एरंडोल विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत झालेल्या पंचरंगी लढतीतील मतविभाजनाचा फटका शिवसेनेला बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ झाल्यामुळे डॉ.सतीश भास्करराव पाटील यांचा विजय झाला. ...
अमळनेर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा सत्तेच्या प्रवाहाविरुद्ध कौल देत जनमानसात रुजलेल्या पक्षांना नाकारून पुन्हा एकदा अपक्ष उमेदवाराला संधी दिली आहे. ...