जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये अनेक पदे तीन ते चार वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळे कामे प्रलंबित राहणे, कामाला गती न मिळणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. ...
जलसंवर्धनाच्या दृष्टीने राज्यभर शिरपूर पॅटर्न राबविला जाईल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तशी तयारी नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत दाखविल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. ...
प्रत्येक तालुक्यातील 'टॉप १00' थकबाकीदारांचा शोध घेऊन त्यांचे वीज कनेक्शन तातडीने बंद करावे, असे आदेश महावितरण कंपनीने उपकेंद्रात काम करणार्या अधिकार्यांना दिले आहेत. ...
एकनाथराव खडसे यांना मुख्यमंत्री करावे यासंबंधी खान्देशातील आमदारांनी तयारी केली. पक्षाकडे मागणी करण्यापर्यंत हे आमदार सरसावले होते. पण त्यांना खडसेंनी रोखले. ...
देशात गेल्या हंगामाच्या तुलनेत कापूस लागवडीत १२ लाख हेक्टरने वाढ झाली असून ४00 लाख गाठींचे उत्पादन येईल, असा अंदाज आहे. लागवडीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत पुढे म्हणजेच क्रमांक एक आहे. ...
जळगावची जागा सेनेकडून तर भुसावळची जागा राष्ट्रवादीकडून भाजपाने ताब्यात घेतली आहे. २00४ मध्ये ताब्यात असलेली रावेर व चाळीसगावची जागाही भाजपाने पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून घेतली आहे. ...