लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
दारुबंदीच्या कारणावरून सरपंचाने केला विनयभंग गुन्हा दाखल : म्हसावद येथील आठवडे बाजारात शिवीगाळ - Marathi News | Sarpanch has filed a molestation complaint against the cause of the prohibition: Mavsavad abducted in the market for weeks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारुबंदीच्या कारणावरून सरपंचाने केला विनयभंग गुन्हा दाखल : म्हसावद येथील आठवडे बाजारात शिवीगाळ

जळगाव- एरंडोल तालुक्यातील खर्ची येथे दारूबंदीसाठी प्रयत्न करणार्‍या महिलेचा म्हसावद येथील आठवडे बाजारात सरपंचानेच विनयभंग केला. याप्रकरणी खर्ची येथील सरपंचासह चार जणांविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला शुक्रवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

'स्मार्ट सिटी'साठी वेधले संसदेचे लक्ष - Marathi News | The attention of the uplifted Parliament for 'Smart City' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'स्मार्ट सिटी'साठी वेधले संसदेचे लक्ष

केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पात जळगाव शहराचा समावेश व्हावा व जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा यासाठी खासदार ए.टी. पाटील यांनी मंगळवारी संसदेत प्रश्न केले. ...

विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला - Marathi News | Student hijacking attempts are unsuccessful | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

शहरातील माळी गल्ली भागात राहणार दामू देवीदास चौधरी यांचा मुलगा आदित्य देवीदास चौधरी याच्या अपहरणाचा प्रयत्न आज येथे झाला. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली होती. ...

दोन शेतकर्‍यांची आत्महत्या - Marathi News | Suicide of Two Farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन शेतकर्‍यांची आत्महत्या

नापिकी व कर्जाला कंटाळून तालुक्यातील शेळावे व दळवेल येथील शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. ...

कॉपी पुरविण्यावरून दोन गटात हाणामारी - Marathi News | There are two groups of copies of providing copies | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कॉपी पुरविण्यावरून दोन गटात हाणामारी

दहावीच्या परीक्षेला कॉपी करू देत नाही म्हणून वर्गात जाऊन एका शिक्षकाला बाहेरील काही परीक्षार्थींच्या नातेवाइकांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ग.स.हायस्कूलमध्ये घडल्याचे समजते. ...

गरोदर पत्नीला जबर इजा, पतीला ५ वर्ष शिक्षा - Marathi News | Pregnant wife forced to suffer, her husband's 5 years of education | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गरोदर पत्नीला जबर इजा, पतीला ५ वर्ष शिक्षा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ती गर्भवती असताना तिच्या पोटावर खुंब्याने इजा करुन भृणला जबर इजा पोहोचवून काढण्यास भाग पाडल्याप्रकरणी संतोष दोधा बागूल याला ५ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ...

विद्यार्थिनीने जाळून घेतले - Marathi News | The girl got burnt | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :विद्यार्थिनीने जाळून घेतले

पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथील नववीच्या विद्यार्थिनीने मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून घेत पेटवून घेतले. ...

पाणीपट्टीवाढीसाठी आयुक्त मुख्यमंत्र्यांकडे? - Marathi News | Commissioner for Water Supply Increase? | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पाणीपट्टीवाढीसाठी आयुक्त मुख्यमंत्र्यांकडे?

घरगुती पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय योग्य नसून मनपाला सुस्थितीत आणण्यासाठी महासभा ठराव विखंडनासह पाणीपट्टीत किमान दुप्पट वाढ करण्यासाठी प्रयत्न करु असे आयुक्त के.व्ही. धनाड यांनी सांगितले. ...

'अवकाळी'च्या तडाख्याने बेहाल - Marathi News | Badakhali is unheard of 'dawn' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'अवकाळी'च्या तडाख्याने बेहाल

बेमोसमी पावसाने काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरासह परिसरात शनिवारी व रविवारी जोरदार तडाखा दिल्याने नागरिक बेहाल झाले. ...