'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का? रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं? गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ? रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच... "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात... एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात... रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..." तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही... धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी "भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले... Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार... पुणे - कोंढव्याच्या कथित बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती लोणावळ्यात; तिघांनी बलात्कार करून गाडीतून फेकून दिल्याची तरुणीची खोटी माहिती राजगड - रायगडमधील मांडव्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, पाच खलाशी बचावले, तिघांचा शोध सुरू
महानगरपालिकेने जे काम वारंवार हाती घेऊनही केले नाही, तेच काम पोलीस विभागाने हाती घेतले असून लवकरच ते पूर्णत्वास येणार आहे. ...
शहरात कर्णबधिर व बहुविकलांग (डेफब्लाइंड) मुलांसाठी सेंटर सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी सांगितले. ...
महानगरपालिकेच्या मालमत्ता करासह एलबीटी कराची सुरू असलेली पुरवणी वसुली बुधवारी थांबणार आहे. ...
शहरात राबविण्यात येत असलेल्या १३६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे निकृष्ट काम भाजपने रविवारी पुन्हा बंद पाडले. ...
सध्या अमेरिकेत संगणक अभियंता असलेल्या पंकज पाटील यांनी तयार केलेल्या ‘नॅनो सेन्सर’ला जगविख्यात ‘नासा’ संस्थेने पेटंट दिले आहे. ...
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे मूकबधीर मुलांसाठीच्या साहित्य वाटप कार्यक्रमात कमरेला पिस्तूल खोचून भाषण केल्याने वादंग निर्माण झाला आहे. ...
नापिकी, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कर्जबाजारी झालेल्या एक हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ...
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीतून शेतकरी सावरतो न सावरतो तोच शनिवारी पुन्हा धुळे जिल्ह्यातील काही भागांत गारपीट झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे़ ...
जळगाव: जामनेर शहरातील शास्त्री मार्केट मधील अनिल लालचंद चंदनानी यांच्या शाम ट्रेडर्स या मोबाईलच्या दुकानातून एक लाख २० हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने एका अल्पवयी आरोपीला अटक केली आहे. ...
जळगाव- एरंडोल तालुक्यातील खर्ची येथे दारूबंदीसाठी प्रयत्न करणार्या महिलेचा म्हसावद येथील आठवडे बाजारात सरपंचानेच विनयभंग केला. याप्रकरणी खर्ची येथील सरपंचासह चार जणांविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला शुक्रवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. ...