लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
नोकराने लांबविले ३ लाख - Marathi News | 3 lakh jobs in the long run | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नोकराने लांबविले ३ लाख

शहरातील मध्यवर्ती भागात व शहर पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या नटवर मल्टीप्लसेक्स जवळील कुमार शर्टस् या शोरुममधून तीन लाख ३३ हजार रुपयांची चोरी झाल्याचे उघडकीस आले. ...

१२५ वाहनांवर कारवाई - Marathi News | Action on 125 vehicles | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१२५ वाहनांवर कारवाई

शिस्त वाहतूक व नियमांचे उल्लंघन करणार्‍या १२५ वाहनांवर सोमवारी शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली ...

घरफोड्याला पुन्हा पोलीस कोठडी - Marathi News | Rebels Police Cards Again | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घरफोड्याला पुन्हा पोलीस कोठडी

जळगाव व भुसावळ येथे भरदिवसा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार अनिल पूनमचंद राठोड याला आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्या. ए.एम.मानकर यांनी दिला. ...

मोफत लाकडांचा चेंडू मनपाच्या कोर्टात - Marathi News | Free wooden ball court courts | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोफत लाकडांचा चेंडू मनपाच्या कोर्टात

स्मशानभूमीत मोफत लाकूड पुरविण्यासंदर्भातील निर्णय मनपानेच आर्थिक स्थितीचा विचार करून घ्यावा, असे शासनातर्फे कळविण्यात आल्याने आता महासभेतच या विषयावर निर्णय होणार आहे. ...

मनपा दवाखान्यांची आयुक्तांनी केली पाहणी - Marathi News | Municipal Commissioner's inspector examined | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मनपा दवाखान्यांची आयुक्तांनी केली पाहणी

शहरातील देवपूर भागात असलेल्या एकवीरादेवी मंदिर परिसर, तसेच विटाभट्टी येथील मनपा दवाखान्याची मनपा आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी पाहणी केली ...

मनीष जैन यांच्यासह चौघांना वर्षभर कारावास - Marathi News | Manish Jain and four others imprisoned for the year | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मनीष जैन यांच्यासह चौघांना वर्षभर कारावास

धनादेशाच्या अनादरप्रकरणी येथील महावीर नागरी सहकारी पतपेढीचे तत्कालीन चेअरमन व माजी आमदार मनीष जैन यांच्यासह चौघांना प्रत्येकी एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ...

लोकशाहीदिनी महापालिकेत एक अर्ज प्राप्त - Marathi News | Obtaining an application in Lokshahi Din Municipal Corporation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोकशाहीदिनी महापालिकेत एक अर्ज प्राप्त

महानगरपालिकेत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. ...

म्हसदीत गुणगौरव आणि पुस्तक प्रकाशन - Marathi News | Gaurav Gaurav and book publication | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :म्हसदीत गुणगौरव आणि पुस्तक प्रकाशन

साक्री तालुक्यातील म्हसदी येथे शिष्यवृत्ती, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. ...

आयुक्तांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा - Marathi News | Commissioner's Birthday Celebrated | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आयुक्तांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा

शहरातील पांझरा नदी चौपाटीवर आयुक्त डॉ.नामदेव भोसले यांचा ४६ वा वाढदिवस वृक्षलागवड करून साजरा करण्यात आला. महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले. ...