लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
153 विंधन विहिरींचे प्रस्ताव - Marathi News | Proposal of 153 Fuel Wells | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :153 विंधन विहिरींचे प्रस्ताव

जिल्ह्यात सद्य:स्थितीत पावसाने दिलेली उघडीप पाहता टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ पाहत आह़े ...

नूतन मराठात स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिर - Marathi News | Nutan Maratha Sansitidha Training Camp | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :नूतन मराठात स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिर

जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयात युवती सभेतर्फे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात १३० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. समारोप प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील उपस्थित होत्या. महाविद्यालयात ...

सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू - Marathi News | Snake bite death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

जळगाव : रावेर तालुक्यातील जुनोदे येथील हरि भिमा राठोड (वय ३६) या तरुणाचा मंगळवारी दुपारी एक वाजता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चिंचोली ता.जळगाव शिवारात त्याला सर्पदंश झाल्यानंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सज्ज -ना.खडसे - Marathi News | State ready-to-fight for drought | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सज्ज -ना.खडसे

जळगाव- दुष्काळाचा सामना करण्यासाठी करण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द असून विविध योजनांद्वारे शेतकर्‍यांना व जनतेला दिलासा देण्यासाठी शासन जलद व गतीने काम करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर राजकारण करु नये असे आवाहन रा ...

जोड- जनता बँक सभा - Marathi News | Joint- Janata Bank House | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोड- जनता बँक सभा

विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा होऊन ते एकमताने मंजूर करण्यात आले. बँकेच्या सभासदांसाठी १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. अतुल सरोदे व सुरेश केसवाणी यांनी केले. संचालिका सावित्री साळुंखे यांनी आभार व्यक्त केले. बँक अधिकारी रमेश ...

जिल्ह्यात केवळ लाखभर ‘सर्जा-राजा - Marathi News | Only a million people in the district are Sarja-Raja | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्ह्यात केवळ लाखभर ‘सर्जा-राजा

कधी काळी दोन लाखाच्यावर असलेल्या बैलांची संख्या यंदा केवळ एक लाख 386 एवढी मर्यादित झाली आह़े ...

सर्जा-राजाला सजविण्यासाठी बळीराजा सरसावला - Marathi News | Bejaraja was worn to decorate the king | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्जा-राजाला सजविण्यासाठी बळीराजा सरसावला

दुष्काळी स्थितीचा अडथळा नाही तळोद्याच्या आठवडे बाजारात मोठी उलाढाल ...

गोधनाच्या जीवामृताने फुंकले शेतीत प्राण - Marathi News | Jivamrta of the Godavari | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गोधनाच्या जीवामृताने फुंकले शेतीत प्राण

गायींच्या माध्यमातून शेती कसण्यासाठी गो:हे, दूध, गोमूत्र, शेण मिळते. गाय ही शेतक:यांचे श्रद्धास्थान आहे. ...

किरकोळ कारणावरून विसरवाडीत तणाव - Marathi News | Fraudulent stress due to minor reasons | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :किरकोळ कारणावरून विसरवाडीत तणाव

प्लॅस्टिकची कॅरीबॅग हॉटेलमधून देण्याच्या वादातून विसरवाडीत दुपारी तणाव निर्माण झाला होता. ...