जळगाव: जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणी डॉ.मंदार काळे यांना शनिवारी न्या.संगिता शिंदे यांनी ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. काळे दोन दिवसापुर्वी न्यायालयाला शरण आले होते. बालमृत्यूप्रकरणी तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एन.लाळीकर, डॉ.य ...
जळगाव- भाजपाच्या नेत्यांनी कापसाला अधिक भाव मिळावा यासाठी आंदोलन केले हे योग्य असले तरी आम्ही सत्तेत आल्यावर कापसाला सात हजार रुपये भाव देऊ, असे म्हटलेच नव्हते, असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी पत्रपकारांशी वार्तालाप करताना सांगितले. अर ...
जळगाव : जिल्ातील १५ तालुक्यांमधील १५०१ गावांपैकी तब्बल १२५८ गावांची हंगामी (नजर) पैसेवारी ५० पैशांचा आत आल्याने ही गावे यापूर्वीच दुष्काळी जाहीर झाली आहे. आता जिल्हा प्रशासनातर्फे सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली असून दुष्काळसदृष्य स्थिती असलेल्या ...
धुळे : महापालिकेच्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सततच्या पाठपुराव्यानंतर लघुपाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद आणि भूमि अभिलेख या चार विभागाने ना हरकत दाखला दिला आहे. ...
जळगाव : मनपाच्या छत्रपती शाहू रुग्णालयाजवळील व्यापारी संकुलात गरजू रुग्णांना अल्प दरात जेनेरीक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील काही सेवाभावी संस्थांशी बोलणे सुरू असल्याची माहिती स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी दिली. ...
आशिष पाटील/जळगाव: अर्थशास्त्र फार सोपं आहे. घरातला पैसा घरातच राहिला पाहिजे.बाहेरचा पैसा चांगल्या नितीमत्तेने आपल्या घरात यायला पाहिजे. गावातला पैसा गावातच आणि बाहेर गावचा पैसा गावात आला पाहिजे. मला ज्याची गरज आहे.ते निर्माण करता आले पाहिजे. जे निर्म ...
जळगाव : शासनातर्फे ज्येष्ठ नागरिक, विधवा व निराधार नागरिकांसाठी देण्यात येणार्या अनुदानाचे वाटप करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिले आहे. त्या अनुशंगाने ६९ लाख ७९ हजार ८०० रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात ये ...