जळगाव : राज्य शासनाने टेक्सटाईल पार्क जिल्ात स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी चोपडा येथे जागा निश्चित केली असताना शासनातर्फे भुसावळ येथील औद्योगिक वसाहत येथे मंजुरीचे जाहीर करण्यात आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. ...
नंदुरबार : भाजप सरकारचा वर्षपूर्ती कार्यक्रम जळगावचे खासदार ए.टी. पाटील यांच्या उपस्थितीत झाला. स्थानिक खासदार व आमदारांना ऐनवेळी कळविण्यात आल्याने त्यांनी पाठ फिरवल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. ...
जळगाव- युती तुटली नसती तर भाजपाचा मुख्यमंत्री झाला नसता. युती तोडल्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतल्यानंतर तो निरोप पोहोचविण्याची जबाबदारी माझ्यावर दिली. युती तोडल्याचा निरोप फक्त मी शिवसेनेला दिला. म्हणून शिवसेनेला नाथाभाऊ दिसतो. पण शिवसेने गद्दारी क ...
धुळे : 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना दोन पोलीस कर्मचा:यांसह त्यांच्या साथीदाराला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ए़सी़बी) पथकाने रंगेहाथ पकडल़े ...
जळगाव : सिंधी समाजातील अनेक वयोवृद्ध व्यक्तींना पूज्य सेवा मंडळातील वृद्धाश्रमाद्वारे आधार मिळत आहे. वृद्धांना त्यांच्या उतारवयात अधिकाधिक आनंद मिळाला पाहिजे, यादृष्टीने पूज्य सेवा मंडळाचे पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेताहेत. तसेच सिंधी समाजातीलच ...
जळगाव- मधुकर सहकारी साखर कारखान्याला ६८.५९ कोटी रुपये कर्ज विविध कामांसाठी देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत शनिवारी घेण्यात आला. ...