जळगाव : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी खाजगी लक्झरी बसेसचा थांबा नेरी नाका परिसरात सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी लक्झरी व प्रवासी येऊ लागले आहेत. मात्र पार्किंग व्यवस्थेचा अभाव, बसस्टॅड परिसरातील बहुतांश भागात असलेला अंधार आणि थातूरमातूर केल ...
जळगाव- सोयाबीनची काढणी करताना मळणी यंत्रात हात अडकल्याने गंभीर दुखापत झालेल्या आसोदा रोड भागातील नंदलाल पाटील यांच्यासाठी त्यांचे शेजारी, मित्र, सोबत काम करणारी मंडळी सरसावली. त्यांनी पाटील यांना आठ हजार रुपये मदत केेली. ...
जळगाव : कार्तिक प्रबोधिनी एकादशी निमित्त काढण्यात येणार्या प्रभू रामचंद्राच्या रथोत्सवानिमित्ताने पहाटे मंत्रोच्चाराच्या घोषात गिरणा पात्रात उत्सव मूर्तीस जलाभिषेक करण्यात आला. अतिशय मंगलमय असे वातावरण जुन्या गावातील श्रीराम मंदिर परिसरात होते. ...
जळगाव: शिवाजी नगरातील इंद्रप्रस्थ नगरात अजय ईश्वर घेंगट (वय ३२) यांच्या बंद घरातून ५२ हजार रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घेंगट हे अखिल भारतीय सफाई कामगार स ...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील कामकाजाचा ताबा अवसायक जितेंद्र कंडारे यांनी घेतला असला तरी प्रत्यक्ष मुळ कागदपत्र अद्याप ताब्यात नसल्याने बर्याच बाबींचा उलगडा होणे बाकी आहे.१६ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ केला जाईल अशी माहिती ...
जळगाव : प्रभू रामचंद्रांचा जयघोष करत प्रारंभीक घोड्याच्या वहनास उत्साहात प्रारंभ झाला. प्रभू रामचंद्रांचा नामजप करत टाळ, मृदुंगांचा गजर करत निघालेल्या वहनाचे रस्त्यात ठिकठिकाणी उत्साहात, रांगोळ्या काढून भाविकांनी स्वागत केले. ...
कृषी विद्यापीठासाठीच्या अहवालाचे कामही अपूर्ण असल्याने मुदतवाढ मागितल्याचे डॉ़व्यंकटेश्वरलू म्हणाल़े समितीच्या मागणीनुसार डिसेंबर अखेर्पयत मुदतवाढ देण्यात आली आह़े ...
जळगाव : मनपा प्रशासनाच्या अनास्थेमुळेच ऐन दिवाळीत शहरात रस्त्यांवर जागोजागी कचर्याचे ढीग पडलेले दिसून येत आहेत. सफाई ठेक्याचा ऐन दिवाळीच्या तोंडावर घातलेल्या घोळामुळे आरोग्य विभागही कर्मचारी संख्येचे कारण पुढे करीत आहे. ...