नशिराबाद : मित्रांकडून होत असलेला चोरीचा खोटा आरोप व बदनामीमुळे येथील विष्णू मंदीराजवळील रहिवाशी दीपक एकनाथ माळी (वय ३०) या तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमुळे हे कारण स्पष्ट झाले. दरम्यान, ...
जळगाव: बर्हाणपुर येथे शिक्षिका असलेल्या प्रिया भारत लायंगे (वय ३० रा.जवेरी बाजार, बर्हाणपुर) या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तालुक्यातील म्हसावद जवळ कुर्हाडदे शिवारात रेल्वे लाईनजवळ रविवारी दुपारी बारा वाजता कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह ...
जळगाव: रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणात वादाच्या भोवर्यात अडकलेले स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांची उचलबांगडी अटळ मानली जात आहे. उच्चपदस्थ अधिकार्यानेही नाव न सांगण्याच्या अटीव ...
जळगाव: नाशिक येथून दुचाकीने जळगावात येत असताना मागून आलेल्या गॅस टॅँकरने धडक दिल्याने टायरमध्ये दबून रेखा राजेंद्र शिंपी (वय २२, रा.तारखेडा ता.पाचोरा) ही तरुणी जागीच ठार झाली तर तिचा प्रियकर दीपक चंद्रकांत महाजन (वय २५, रा.नशिराबाद) हा जखमी झाला. हा ...