जळगाव : सफाई मक्त्याच्या वादानंतर दोन वेळा तहकूब झालेली महापालिका स्थायी समितीची सभा बुधवारी झाली मात्र तीन सभांचे कामकाज अवघ्या २५ मिनिटात आटोपले गेले. ...
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या महाराष्ट्रातील वसाहतींमध्ये अद्यापही अपेक्षित सुविधा देण्यात न आल्याने प्राधिकरणाचे अफरोज अहमद यांनी नाराजी व्यक्त केली. ...
जळगाव : आरोग्य सेवा क्षेत्रात लौकिक मिळविलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून येत्या ९ ते १२ जानेवारी या कालावधित महाआरोेग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आरोग्य क्षेत्रात लौकिक प्राप्त डॉक्टरांची या शिबिरास उपस्थिती लाभणार आहे. या ...
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती आली आहे. त्यानुसार भूमि अभिलेख कार्यालयाने जळगाव शहर हद्दीतील १८ शेतगट मालकांना शेतीच्या मोजणीसंदर्भात नोटीस दिली आहे. जळगाव शहर हद्दीतील शेतजमिन असली तरी भूमि अभिलेख कार्यालयाने या ...
जळगाव : वाळू वाहतुकीला बंदी असताना चोरटी वाळू वाहतूक करणार्या तसेच विनापरमिट गौण खनिजाची वाहतूक करणार्या ३३७ वाहनधारकांकडून तहसीलदारांनी महिनाभरात तब्बल ५० लाख ६१ हजार ४७५ रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...
जळगाव : मनपा आयुक्तांकडून ठरावाची अंमलबजावणी होत नसल्यासंदर्भात उपमहापौरांनी दाखल केलेल्या दाव्यात मंगळवारी कामकाज झाले. त्यात आयुक्तांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करून उत्तर दाखल करण्यासाठी उपमहापौरांच्यावतीने मुदत मागण्यात आली. त्यामुळे ...
जळगाव : जिल्हा प्रशासानातर्फे गिरणा, तापी यासह विविध नदी पात्रातील ४४ वाळू गटांमधून गटनिहाय वाळू लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या १६ वाळू गटांच्या निविदा २२ रोजी उघडण्यात आली. या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला १५ कोटी ...