जळगाव : एप्रिल महिन्यातच उन्हामुळे सर्वांगाची लाहीलाही होत असताना जळगाव शहरासह परिसरात गल्लोगल्ली पाच रुपयात मठ्ठा विक्री तसेच शीतपेयाच्या विक्रीची दुकाने थाटली आहे. स्वतात मस्त च्या लोभापाई आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्यावरच्या फ्रूट ...
जळगाव : धावत्या रेल्वेखाली आल्याने अश्वीन उर्फ मनीष राजेंद्र सोनवणे (वय २५, रा.वाल्मीकनगर, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.१० वाजेपूर्वी भादली ते जळगाव दरम्यान अप रेल्वेमार्गावर घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत् ...
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी केलेल्या अतिरिक्त औषध साठ्यापैकी लाखो रुपयांची औषधे नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांकडून ...
जळगाव : जलबचतीचा संदेश देण्यासाठी जळगावकरांनी रविवारी राष्ट्रीय महामार्गावरील खेडी शिवारातील दूरदर्शन टॉवरजवळ ७ एकर क्षेत्रात मनोवेधक महाकाय रांगोळी साकारली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी या उपक्रमाचे नामांकन दाखल करण्यात येणार असू ...
जळगाव: जेवण झाल्यानंतर फिरायला आलेल्या तारा लखीचंद परदेशी (वय ५८ रा.रिधुरवाडा, शनी पेठ जळगाव) या महिलेची २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरट्याने लांबवल्याची घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजता शहर पोलीस स्टेशनसमोरील फुले मार्केटजवळ घडली. यातील सं ...
जळगाव : पिंप्राळा हुडको परिसरात ४ एप्रिल रोजी रात्री ७.३० ते ८ वाजेदरम्यान दोन गटात झालेल्या दंगल प्रकरणातील एका गटाच्या ९ संशयित आरोपींची शनिवारी न्यायालयाने जामिनावर सुटका केली. ...
जळगाव : रस्त्यात वाहनाला अडथळा ठरणारी चिकनची गाडी बाजूला सरकावल्याचा राग आल्याने शेख रहेमान शेख चॉँद (वय ६०) या वृध्दाला अकबर सत्तार खाटकी व त्याच्या दोन भावांनी शुक्रवारी दुपारी चार वाजता बेदम मारहाण केली. यात अकबरने डोक्यात लाकूड मारल्याने शेख रहेम ...
जळगाव : मौजे वैजनाथ भाग १, ता.एरंडोल येथील वाळूगट तसेच जळगाव तालुक्यातील सावखेडा, मोहाडी व नागझिरी येथील बेसुमार वाळू उत्खनन केल्याप्र्रकरणी दाखल तक्रारीनुसार अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी राजेश मिश्रा यांना ४५ लाख ६२ हजार ७६० रुपयांचा दंड ठोठ ...