जळगाव: शिवाजी नगर हुडको भागात राहणार्या सुमयाबी इम्रान खान (वय २४) या विवाहितेने शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरात ओढणी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येपूर्वी तिने दुपारी अडीच वाजता बहिणीला फोन करुन घरी येण्याची विनंती ...
जळगाव- जिल्ात उष्णेची लाट आली असून, कमाल तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी या मोसमातील सर्वाधिक ४४ अंश सेल्सीअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद जैन इरिगेशनच्या हवामानशास्त्र विभागाच्या केंद्रावर झाली. ...
जळगाव: शिवाजी नगरात शुक्रवारी दुपारी साडे चार वाजता पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाली. एका गटाचे तीन तर दुसर्या गटाचे दोन असे पाच जण एकमेकावर चाल करुन आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी काही तरुणांनी तलवारीही बाहेर काढल ...
जळगाव : एक तर गोलाणीत ओटे द्या किंवा बळीराम पेठेतील गल्लीत आतमध्ये व्यवसाय करू द्यावा अशी मागणी भाजीपाला विक्रेते असोसिएशनने केली असून आम्ही स्थलांतराची कोणतीही तयारी अद्याप दर्शविली नसल्याचे एका निवेदनाव्दारे कळविले आहे. ...
जळगाव : मेहरूण तलावात जास्तीत जास्त पाणी साचावे यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रयत्न झाले. परिणामी हा तलावा शंभर टक्के भरला होता. मात्र व्हॉल्व्ह गळतीमुळे आता तलाव कोरड पडण्याचीच वेळ आली असताना या गंभीर विषयाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे लक्ष ...
जळगाव: आदर्श नगरात वास्तव्याला असणारे भानुदास लक्ष्मण वाणी यांच्या घरात बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यात ए.सी., वॉशिंग मशिन, इन्व्हर्टर,शौचालय व बाथरुमचे दरवाजे आदी साहित्य जळून खाक झाले. शेजारील नागरिक व अग्निशमन दल ...
जळगाव- यंदाच्या हंगामात धो धो पाऊस अनुभवायला मिळेल, असे संकेत हवामानशास्त्र विभाग व विविध खाजगी संस्थांनी दिल्याने शेतीशी संबंधित शासकीय यंत्रणांनी आगामी खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा मागील हंगामाच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात सुमारे ११ हजार हेक्टरन ...
जळगाव- किटकनाशके विक्रीसंबंधी आवश्यक परवाना शुल्कामध्ये शासनाने अनेक पटींनी वाढ केली आहे. त्यासंबंधीचे पत्र मंगळवारी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाला प्राप्त झाले. त्यानुसार नवीन शुल्काची माहिती किंवा परिपत्रक कृषि विभागाने जारी केले आहे. ...
जळगाव: पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक शालिक उईके यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. राज्यातील १०८ अधिकारी व कर्मचार्यांची सन्मानचिन्हाची यादी बुधवारी शासनाने जाहीर केली. त्यात जळगावमधून उईके तर धुळे येथी ...
जळगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त गुरुवारी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्यावतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...