लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
हॉकर्स पोहोचले राज्यपालांच्या कार्यालयात मागणीवर ठाम: निवेदन सादर - Marathi News | The Hawkers reached the Governor's office at the request | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉकर्स पोहोचले राज्यपालांच्या कार्यालयात मागणीवर ठाम: निवेदन सादर

जळगाव : सुभाष चौक बळीराम पेठ मधील हॉकर्सने सोमवारी राज्यपालांच्या कार्यालयात जाऊन आपल्या मागणीने निवेदन सादर केले. जागा द्या अन्यथा आता आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असे या हॉकर्सने साकडे घातले असून सायंकाळी सर्व जण जळगावकडे परतले. ...

लागवड वाढत असल्याने दरांवर दबाव शक्य - Marathi News | As the increase in planting increases the pressure on the rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लागवड वाढत असल्याने दरांवर दबाव शक्य

जळगाव- डाळिंब पिकात पैसा मिळतो म्हणून त्याची लागवड वाढत आहे. आपली जमीन कशी आहे... आपल्याकडे डाळिंब व्यवस्थितपणे येईल की नाही... याचा विचार न करता लागवड केली जाते. जेवढी लागवड वाढेल तेवढी मागणी असेलच असे नाही. प्रक्रिया उद्योग वाढले नाहीत तर डाळिंबाच् ...

गाळ काढण्यावरूनही मतभिन्नता गाळ नसून मुरूम : प्रशासन म्हणते गौणखनिजाची उघडपणे होईल चोरी - Marathi News | Murmu: There is no difference of opinion on mud removal, says administration; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाळ काढण्यावरूनही मतभिन्नता गाळ नसून मुरूम : प्रशासन म्हणते गौणखनिजाची उघडपणे होईल चोरी

मेहरूण तलाव समस्या ...

अल्पवयीन मुलीला पळविणार्‍या तरुणावर बलात्काराचा गुन्हा - Marathi News | Rape of a minor for rape of a minor girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल्पवयीन मुलीला पळविणार्‍या तरुणावर बलात्काराचा गुन्हा

जळगाव: जाखनी नगर कंजरवाडा भागातील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याच्या प्रकरणाला कलाटणी मिळाली. रविवारी पीडित मुलगीने दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल बिर्जु सहाने याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. लग्नाचे आमिष दाखवून वि ...

डॉ.प्रशांत चौधरी कार अपघातात ठार - Marathi News | Dr. Prashant Chaudhary killed in car accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ.प्रशांत चौधरी कार अपघातात ठार

जळगाव: येथील प्रसिध्द पॅथॉलॉजीस्ट डॉ.प्रशांत चौधरी (वय २८ रा. बी.जे.मार्केटजवळ जळगाव) हे कार अपघातात ठार झाले आहेत. शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता नाशिक जवळील शिरवाडे वणी, पिंपळगाव येथे हा अपघात झाला. त्यानंतर त्यांना नाशिकच्या खासगी दवाखान्यात दाखल कर ...

मुलाने टाकली बापाच्या डोक्यात मुसळ - Marathi News | The father put the piston on his father's head | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाने टाकली बापाच्या डोक्यात मुसळ

जळगाव: गटारीच्या चेंबरर्सची सफाई करत असताना वडीलांना तेथून घरात जाण्याचे सांगितल्याच्या कारणावरुन बाप व मुलगा यांच्यात वाद झाला. त्यात बापाने मुलाला दगड मारला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून मुलाने घरातून मुसळ आणून बापाच्या डोक्यात टाकली. यात ते जखमी झा ...

भावाशी वाद झाल्याने युवकाने घेतले विष - Marathi News | The young man poisoned due to his brother's argument | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भावाशी वाद झाल्याने युवकाने घेतले विष

जळगाव : किरकोळ कारणावरुन भावाशी वाद झाल्याने तेजस सतीश चौधरी (१७, रा. आचेगाव, ता. भुसावळ) या युवकाने रागाच्या भरात विष प्राशन केले. ही घटना रविवारी दुपारी आचेगाव येथे घडली. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...

शिवाजी नगर हुडकोत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Shivaji Nagar Hudkot committed suicide by taking a felon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवाजी नगर हुडकोत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव: शिवाजी नगर हुडको भागात राहणार्‍या सुमयाबी इम्रान खान (वय २४) या विवाहितेने शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरात ओढणी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येपूर्वी तिने दुपारी अडीच वाजता बहिणीला फोन करुन घरी येण्याची विनंती ...

उष्णतेची लाट पारा ४४ अंश सेल्सीअसवर : दोन दिवसात तीन अंश सेल्सीअसने वाढ - Marathi News | The heat wave temperature is 44 degrees Celsius: up to three degrees Celsius in two days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उष्णतेची लाट पारा ४४ अंश सेल्सीअसवर : दोन दिवसात तीन अंश सेल्सीअसने वाढ

जळगाव- जिल्‘ात उष्णेची लाट आली असून, कमाल तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी या मोसमातील सर्वाधिक ४४ अंश सेल्सीअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद जैन इरिगेशनच्या हवामानशास्त्र विभागाच्या केंद्रावर झाली. ...