पालकमंत्री एकनाथराव खडसे यांचे भाषण सुरू असताना बोदवड तालुक्यातील एका शेतकर्याने हवामानावर आधारित पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाईबाबत फिरवाफिरव केली जात असल्याची तक्रार केली. जिल्हा बँकेकडे माहिती मागितल्यानंतर दिली जात नाही. पीक कर्जाबाबत निर्णय हो ...
जळगाव: राज्यात उद्भवलेल्या पाणीटंचाईच्या संकटापासून बोध घेत मनपाने शहरात पावसाचे पाणी जिरवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात सोमवारी सायंकाळी आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत मनपा नगररचना व ...
जळगाव : कर्जबाजारीपणास कंटाळून पळसोद (ता.जळगाव) येथील जिजाबराव दमा पाटील (वय ४५) या शेतकर्याने विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना २४ एप्रिल रोजी घडली. ...
जळगाव : शहरातील अनेक भागात पथदिवे नादुरुस्त असल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे. तसेच वाढीव वस्त्यांमध्येही पथदिवे नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून महिनाभरावर पावसाळा आहे. तत्पूर्वी पथदिव्यांची व्यवस्था महावितरण व महापालिकेने करावी, अशी अपेक्षा व्यक् ...
जळगाव : जे.टी.महाजन सुतगिरणी खरेदीसाठी भरलेली दोन कोटी ७९ लाख २८ हजार ७५० रुपये ही २५ टक्के रक्कम जप्त न करता लक्ष्मी टेक्सटाईल्सला परत करुन बॅँकेची फसवणुक व अपहार केल्याच्या दाखल गुन्ात धरणगाव येथील नगराध्यक्ष सुरेश सिताराम चौधरी (रा.धरणगाव)अनिल बन ...
जळगाव: बांधकाम सुरु असलेल्या घरावर पाणी मारत असताना तेथून तोल जावून खाली पडल्याने जावेद हसन शेख (वय ४५ रा.अक्सा नगर) या शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजता मेहरुणमधील अक्सा नगरात घडली. जावेद यांचे नवीन घर बांधकाम सुरु आहे. दुपारी ...
जळगाव : दोन वर्षांपूर्वी जोरदार पावसामुळे शहरातील नाल्यांना आलेल्या महापुरात नाल्याकाठच्या अनेक वसाहतींमधील घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. जिल्हाधिकार्यांनी या पुराची पाहणी करतानाच नाल्यातील अतिक्रमणामुळे ही पूरस्थित ...
पाण्याला संपत्ती मानून रावेर, यावल आणि चोपडा भागातील शेतकर्यांनी शेती करायला सुरुवात केली आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये केळीला १०० टक्के सूक्ष्मसिंचन झाले आहे. तशी घोषणा शासनाने नुकतीच केली आहे. तर आता कमी पाण्यात येणार्या डाळिंब पिकाकडेही या भागात ...
जळगाव- प्राथमिक शिक्षण विभागामध्ये विनंती व प्रशासकीय बदल्यांचे प्रस्ताव तपासणीसंबंधी ४ थ्या शनिवारची सुी असतानाही कामकाज सुरू होते. पण चोपडा, भडगाव आणि रावेर येथील गटशिक्षणाधिकारी (बीओ) आले नसल्याने हे प्रस्ताव मुख्यालयीन स्तरावर अंतिम करून तालुका ...