जळगाव: तरुणीला अश्लिल इशारा व छेडखानी केल्याच्या कारणावरुन ममुराबाद येथे रविवारी रात्री दोन गटात वाद होवून तणाव निर्माण झाला होता. छेडखानी करणार्या जावेद नावाच्या तरुणाला दहा ते बारा जणांनी बेदम मारहाण केली. नातेवाईकांनी त्याची सुटका करुन त्याला तात ...
आव्हाणे, ता. जळगाव: वाळूची अवैध वाहतुक करणार्या डंपरने रस्त्याच्या बाजूला लावलेल्या रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने आव्हाणे ता.जळगाव येथे रात्री साडे नऊ वाजता वाद झाला. यावेळी पाचशेच्यावर जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. डंपर चालकाला ताब्यात घेत ...
जळगाव : दुष्काळाची दाहकता जसजसी वाढली तसा भाजीपाल्याच्या उत्पादनालाही फटका बसला. आता तर मिरची, टोमॅटो, भेंडी, कारले यांचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा याचे गणित बिघडले असून, किरकोळ बाजारामध्ये भाजीपाला कडाडला आहे. ...
जळगाव : आव्हाणे ता. जळगाव येथेे पसरलेल्या अतिसाराच्या साथप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामविकास अधिकारी, कानळदा आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आरोग्य सेविका व आरोग्य सेविक यांना गुरुवारी निलंबित केले आहे. तर आव्हाणे ग्रामपंचायत सदस्यांसह कानळदा आरो ...
जळगाव : पनामा रोगामुळे जागतिक पातळीवर केळीचे उत्पादन सात दशलक्ष टनने घटले आहे. उत्पादनात आघाडीवर असलेल्या फिलीपीन्स, कोलंबिया, कोस्टारिका, पनामा, निकाराग्वा या देशांमध्ये पनामा रोगाचे संकट भीषण होत असल्याने राज्यातील पर्यायाने जिल्ातील केळी निर्याती ...
जळगाव: दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्या आनंदात जळगावला मामांना पेढे देण्यासाठी आलेल्या हितेश सुनील पाटील (वय १६ रा.कापडणे, ता.धुळे) याला मागून आलेल्या ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मामा गोपाळ सुभाष पाटील व जितेंद्र सुभाष पाटील ह ...
नशिराबाद : गावातील मूलभूत समस्या कायमच असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. त्या समस्यांबाबत निवेदने देऊनही मार्गी लागत नसल्याने अखेर स्मार्ट व्हिलेज समितीने २० जूनपासून ग्रामपंचायत समोर तंबू ठोकून उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. ...
जळगाव : आव्हाणे ता.जळगाव येेथे झालेल्या अतिसाराच्या लागणप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यासह मागील काळात पाणी योजनांबाबत किती निधी खर्च झाला व त्याचा विनियोग कसा केला याची चौकशी करण्याचे आदेश जि.प.च्या सीईओंनी बुधवारी दिले आहेत. ...