लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलीच्या लग्नाआधीच वडिलांचे निधन स्वप्न राहिले अधुरे : अंत्यसंस्कारानंतर दुसर्‍या दिवशी श्रीमंती पूजन - Marathi News | Before his daughter's wedding, the dream of a father could not be stopped: the next day after the funeral, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलीच्या लग्नाआधीच वडिलांचे निधन स्वप्न राहिले अधुरे : अंत्यसंस्कारानंतर दुसर्‍या दिवशी श्रीमंती पूजन

जळगाव: आपल्या डोळ्यादेखत पोटच्या मुलांचे लग्न व्हावे, आपल्या हातून मुलीचे कन्यादान व्हावे अशी प्रत्येक बापाची इच्छा असते, शशिकांत भास्कर जोशी (वय ७० रा.एसएमआयटी महाविद्यालय परिसर, जळगाव) या बापाची इच्छा मात्र अधुरी राहिली. मुलीला काही तासात हळद लागणा ...

फसवणूक करणार्‍या महिलांच्या जामिनावर उद्या निर्णय - Marathi News | Decision on the bailout of women cheating | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फसवणूक करणार्‍या महिलांच्या जामिनावर उद्या निर्णय

जळगाव : जास्तीचे व्याज व कमी मुदतीत दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून १३ महिलांची २८ लाख ६४ हजार रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील संशयित आरोपी नंदा विजय जाधव (वय ४५) व सविता संजय साळुंके (वय २८) दोन्ही रा.गोपाळपुरा, ...

२५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री बजार समितीच्या यार्डात लिलाव : शेतकर्‍यांच्या मदतीसाठी १५ कर्मचारी, ५० हजार शुल्क बुडाले - Marathi News | Auctioning of 250 quintals of vegetable market in Yajda Market: 15 employees to help farmers, 50 thousand rupees lost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री बजार समितीच्या यार्डात लिलाव : शेतकर्‍यांच्या मदतीसाठी १५ कर्मचारी, ५० हजार शुल्क बुडाले

जळगाव : बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट यार्डातील अडतदारांनी पुकारलेला संप झुगारत शेतकर्‍यांच्या २५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री अडतदारांशिवाय मंगळवारी बाजार समितीमध्ये झाली. यातच हा संप कायम ठेऊ, अशी भूमिका संपाच्या दुसर्‍या दिवशीही अडतदार असो ...

अमरनाथमध्ये अडकलेले जिल्ह्यातील भाविक जम्मूकडे सुखरूप परतले गुरुवारी जळगावात परतणार : सुरक्षा दलातील जवानांची कडक सुरक्षा - Marathi News | Jailed pilgrims in Amarnath district will return to Jammu on Thursday, the security forces of the security forces will return | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथमध्ये अडकलेले जिल्ह्यातील भाविक जम्मूकडे सुखरूप परतले गुरुवारी जळगावात परतणार : सुरक्षा दलातील जवानांची कडक सुरक्षा

जळगाव : काश्मीरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर अमरनाथ यात्रा स्थगित केल्याने अमरनाथचे प्रवेशद्वार असलेल्या बालटालमध्ये अडकलेले खान्देशातील एक हजारापेक्षा जास्त भाविक सोमवारी जम्मू येथे परतले. यातील जळगाव शहरातील भाविकही सुखरूप असून, त्यांनी दुपारी वैष ...

१०० टक्के कचरा उचलण्याचे नियोजन मनपा: आयुक्तांनी घेतला आरोग्यचा आढावा - Marathi News | Planning to take 100 percent waste: Municipal Commissioner's review of health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१०० टक्के कचरा उचलण्याचे नियोजन मनपा: आयुक्तांनी घेतला आरोग्यचा आढावा

जळगाव: मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांनी सोमवारी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात शहरातील दररोज निर्माण होणारा १०० टक्के कचरा त्याच दिवशी उचलला जाण्याच्यादृष्टीने नियोजनाच्या सूचना दिल्या. दोन दिवसांत याबाबतचा अहवाल मागविला असून महिनाभरात त्यादृष् ...

जिल्ह्यात ७२ टक्के पेरण्या - Marathi News | 72 percent sown in the district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिल्ह्यात ७२ टक्के पेरण्या

जळगाव : जिल्‘ात सर्वत्र समाधानकारक पाऊस सुरू असून या पावसामुळे जिल्‘ात पेरण्यांनाही वेग आला आहे. ११ जुलै अखेर ७२.७२ टक्के क्षेत्र खरिपाच्या पेरणीखाली आले आहे. ...

काळ्या कसदार जमिनीत पिकांची स्थिती बिकट सखल भागात नुकसान : भिज पावसाने ओलावा एक मीटरपर्यंत - Marathi News | Crop conditions in black sterile soil damaged in low-lying areas: Moisten rains to one meter moisture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळ्या कसदार जमिनीत पिकांची स्थिती बिकट सखल भागात नुकसान : भिज पावसाने ओलावा एक मीटरपर्यंत

जळगाव : मागील ३६ तासांपासून सुरू असलेल्या भिज पावसामुळे पाण्याचा निचरा फारसा न होणार्‍या काळ्या कसदार जमिनीच्या भागात पिके पिवळे पडत आहेत. कपाशीमध्ये अतिपाण्यामुळे मर रोग येत असून, आणखी २४ तास अशीच स्थिती राहिली तर पिकांना याचा फटका बसेल. ...

दगडफेक करणार्‍या संशयितांच्या जामिनावर कामकाज - Marathi News | Work on the bailout of the stonecutting suspects | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दगडफेक करणार्‍या संशयितांच्या जामिनावर कामकाज

जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील १२ संशयित आरोपींनी जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सोमवारी जिल्हा न्यायालयात कामकाज झाले. ...

सुरेशदादा जैन यांच्या जामिनावर आज सुनावणी - Marathi News | Hearing on Sureshdda Jain's bail today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरेशदादा जैन यांच्या जामिनावर आज सुनावणी

जळगाव : घरकूल प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ात जामीन मिळावा, म्हणून माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर १२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या दिवशी सरकार पक्षाकडून घरकूल प्रकरणाच्या सद्यस्थितीच्या माहितीचा अहवा ...