जळगाव : जास्तीचे व्याज व कमी मुदतीत दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून १३ महिलांची २८ लाख ६४ हजार रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी नंदा विजय जाधव (वय ४५) व सविता संजय साळुंके (वय २८) दोन्ही रा.गोपाळपुरा, ...
जळगाव : बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट यार्डातील अडतदारांनी पुकारलेला संप झुगारत शेतकर्यांच्या २५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री अडतदारांशिवाय मंगळवारी बाजार समितीमध्ये झाली. यातच हा संप कायम ठेऊ, अशी भूमिका संपाच्या दुसर्या दिवशीही अडतदार असो ...
जळगाव : काश्मीरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर अमरनाथ यात्रा स्थगित केल्याने अमरनाथचे प्रवेशद्वार असलेल्या बालटालमध्ये अडकलेले खान्देशातील एक हजारापेक्षा जास्त भाविक सोमवारी जम्मू येथे परतले. यातील जळगाव शहरातील भाविकही सुखरूप असून, त्यांनी दुपारी वैष ...
जळगाव: मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांनी सोमवारी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात शहरातील दररोज निर्माण होणारा १०० टक्के कचरा त्याच दिवशी उचलला जाण्याच्यादृष्टीने नियोजनाच्या सूचना दिल्या. दोन दिवसांत याबाबतचा अहवाल मागविला असून महिनाभरात त्यादृष् ...
जळगाव : जिल्ात सर्वत्र समाधानकारक पाऊस सुरू असून या पावसामुळे जिल्ात पेरण्यांनाही वेग आला आहे. ११ जुलै अखेर ७२.७२ टक्के क्षेत्र खरिपाच्या पेरणीखाली आले आहे. ...
जळगाव : मागील ३६ तासांपासून सुरू असलेल्या भिज पावसामुळे पाण्याचा निचरा फारसा न होणार्या काळ्या कसदार जमिनीच्या भागात पिके पिवळे पडत आहेत. कपाशीमध्ये अतिपाण्यामुळे मर रोग येत असून, आणखी २४ तास अशीच स्थिती राहिली तर पिकांना याचा फटका बसेल. ...
जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील १२ संशयित आरोपींनी जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सोमवारी जिल्हा न्यायालयात कामकाज झाले. ...
जळगाव : घरकूल प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ात जामीन मिळावा, म्हणून माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर १२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या दिवशी सरकार पक्षाकडून घरकूल प्रकरणाच्या सद्यस्थितीच्या माहितीचा अहवा ...