जळगाव : चोपड्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची पावणे दोन वर्षाच्या काळात तीन वेळा बदली झाली आहे. एका पोलीस स्टेशनला नेमणूक झाल्यानंतर नियमानुसार दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर बदली होणे अपेक्षित असत ...
जळगाव : पाचोरा तालुक्यातील हिवरा प्रकल्पातून शेतीकरिता पाणी उपसा परवानगी प्रस्ताव पाठविण्यासाठी सहा हजार ५०० रुपयांची लाच घेणारे पाटबंधारे विभागातील मोजणीदार शाखाधिकारी बळीराम केशव जाधव यांना शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनाव ...
जळगाव : पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.मनीषा महाजन यांची विनयभंगसंबंधी राज्याच्या आरोग्य विभागातील प्रधान सचिव सुजाता सौनिक या उच्चस्तरीय चौकशी करीत आहे. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे हतबल शेतकऱ्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी येथील तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. ...
जळगाव: अपघात केल्याचा बनाव करून व्यापार्याच्या कारमधील सात लाख रुपयाची रोकड असलेली बॅग लांबविणार्या उपेश मोहन अभंगे (वय २९ रा. नंदुरबार) व अजय उर्फ अजुबा गोपालभाई गांगडेकर (वय १९ रा. अहमदाबाद) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी पहाटे चार वाजता ...
जळगाव: तालुक्यातील नागझिरी शिवारात मिलिंद प्रल्हाद चौधरी (रा.जळगाव) यांच्या शेतातून पुन्हा चंदनाच्या चार झाडांची चोरी झाली आहे. गुरुवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. चौधरी यांचे नागझिरी शिवारात गट नं.१३१ (२) मध्ये शेत आहे. त्यात पंधरा वर्षापूर्वी त्या ...
जळगाव: दुरुस्तीला टाकलेल्या मोबाईलच्या कारणावरुन गुरुवारी दुपारी एक वाजता गोलाणी मार्केटमध्ये राजू वाधवानी या दुकानदाराला चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली. गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीमुळे गोलाणी मार्केटमध्ये दुकानदारांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आह ...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर अवसायकांच्या नियुक्तीनंतर ठेवीदारांचा ठेवीसाठी तगादा सुरु झाला आहे. पतसंस्थेकडे १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या ठेवीदारांची सुमारे २५० कोटींची रक्कम देणे आहे. दरम्यान,लवादकाच्या नियुक् ...
जळगाव : गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका मुखर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात बुधवारी सरकार पक्षातर्फे तपासाधिकार्यांची सरतपासणी पूर्ण झाली. बचावक्षातर्फे त्यांच्या उलटतपासणीला २६ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. सरतपासणीत तपासाधिकार् ...