जळगाव: भरधाव वेगाने जाणार्या कारने सायकलवर जाणार्या डिगंबर अंकित पाटील (वय ७० रा.विठ्ठलपेठ, जळगाव) यांना धडक दिल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ममुराबाद शिवारातील चांदेलचा मारोती मंदिराजवळ घडली. डिंगबर प ...
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने त्यात तीन जण जखमी झाले. त्यापैकी एक तरुण गंभीर जखमी आहे, ही घटना शनिवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. ...
जळगाव : मेहरूण तलावाचा ताबा मनपाकडे आहे मात्र जागेची मालकी ही जिल्हा प्रशासनाची आहे. त्यामुळे तलाव सुशोभिकरणासाठी जिल्हा प्रशासनाची एनओसी घेण्यात येणार असून त्या संदर्भात ठराव मनपाच्या येत्या २० रोजी होणार्या सभेत केला जाणार आहे. ...
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री चाळीसगाव येथे गावठी बनावटीच्या रिव्हॉल्व्हर, दोन जिवंत काडतुसासह दीपक साईदास राठोड या अल गुन्हेगाराला पकडल्यानंतर जिल्ात रिव्हॉल्व्हरचे पुन्हा उमर्टी कनेक्शन उघड झाले आहे. दरम्यान, राठोड याच्य ...
कानळदा : येथील ग्रा.पं.मध्ये मागील १५ दिवसांपासून ग्रामसेवक आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना विविध योजनांसाठी लागणारे दाखले, उतारे, बचत गटातील महिलांना लागणारे पत्र, दाखले मिळत नाही. शैक्षणिक कामासाठीचे दाखलेही मिळत नसल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी ...
जळगाव : शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचार्याच्या अंगावर वाळूचे डंपर घातल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी तथा वाळू व्यावसायिक अजय भागवत बढे (वय ३७, रा. के.सी. पार्क, कानळदा रोड, जळगाव) याची शनिवारी न्यायालयाने जिल्हा कारागृहात ...
गोध्रा हत्याकांड प्रकरणातील आरोपी इम्रान बटुक हा सात वर्ष धुळ्यात आश्रयाला होता़ तसेच इतर माहितीही गुजरात पोलिसांच्या हाती लागली आहे़ त्यानुसार गुजरात पोलिसांचे एक पथक चौकशीसाठी ...
संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे ते नाशिक या महामार्गाचे सहा पदरीकरण व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागील वर्षभरापासून प्रयत्न सुरू होते ...
जळगाव : जास्तीचे व्याज व कमी मुदतीत दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून १३ महिलांची २८ लाख ६४ हजार रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी नंदा विजय जाधव (वय ४५) व सविता संजय साळुंके (वय २८) दोन्ही रा.गोपाळपुरा, ...
जळगाव : शेतातील बंधार्यात बुडून दोन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास उमाळे, ता.जळगाव शिवारात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...