जळगाव: रायसोनी हॉस्पिटलमधील कर्मचार्यांना शिवीगाळ, मारहाण व काऊंटरचा काच फोडणार्या इम्रान खान मुस्ताक खान (वय २७), इम्रान अली फिरोज अली (वय २४) व भूतपलीत उर्फ शेख अझरुद्दीन शेख हुसनोद्दीन (वय २३) तिन्ही रा.शाहू नगर, जळगाव या तिघांना शहर पोलिसांनी म ...
जळगाव - तालुक्यातील आव्हाणे येथे नैसर्गिक आपत्तीत मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मदत, अनुदान व शाळकरी विद्यार्थिनींना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ...
जळगाव: अमर्याद वाळू उपशामुळे खड्डयात पाय घसरुन पडल्याने रामदास श्रीराम गवळे (कोळी) (वय २० रा.खेडी ता.एरंडोल) या तरुणाचा रविवारी दुपारी एक वाजता बुडून मृत्यू झाला. ही घटना धानोरा येथे गिरणा नदी पात्रात घडली. रामदास पाण्यात बुडाल्याचे लक्षात आल्यावरही ...
जळगाव : शिवसेनेतील ३० वर्षांची निष्ठा फळाला आली आणि आपल्याला मंत्रीपद मिळाले. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशनात सहभाग घेतला. त्यावेळी सभागृहात बांधून ठेवलेल्या पहिलवानासारखे वाटत होते. अजूनही आपण मंत्री आहोत यावर विश्वास बसत नसल्याचे सांगत सहका ...
जळगाव : नातेवाइकांकडून उसनवारीने घेतलेले पैसे देण्यासाठी मुंबईला जात असलेल्या जळगावातील इस्टेट ब्रोकरच्या हातातून १० लाख रुपये असलेली बॅग स्पोर्टस् बाइकवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी लांबविली. रविवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास बहिणाबाई उद्यानाजवळ ही ...
जळगाव : शुक्रवारी रात्री महामार्गावर तीन कामगारांचा बळी गेल्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा अपघात झाला. पाळधी येथे हॉटेलवर जेवण करुन जळगावकडे परत येत असताना शनिवारी रात्री ११.४० वाजेच्या सुमारास एका अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत मास्टर कॉलन ...
जळगाव : शिवाजीनगर पूल शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्याचा प्रस्ताव व त्या संदर्भातील ना हरकत महापालिकेकडून शनिवारी जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. बजरंग पूलास समांतर दोन भूमिगत रस्त्यांसाठीही मदत मिळावी असे या प्रस्तावात म्हटले आ ...
जळगाव : जळगाव जिल्ाच्या पालकमंत्रीपदी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे नाव निित झाले असून या वृत्तास खुद्द फुंडकर यांनीही दुजोरा दिला आहे. मात्र १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ...
जळगाव : शौचालयाच्या टाकीत (सेफ्टी टँक) पडल्याने चेतन शशिकांत सोनवणे (अडीच वर्षे, रा. दिनकरनगर, जळगाव) हा बालक जखमी झाला. सुदैवाने वेळीच त्याच्या आईने धाव घेऊन सतर्कता दाखवत त्याला बाहेर काढून त्यांच्या शरीरातील पाणी काढल्याने हा चिमुरडा सुखरुप आहे. ...