जळगाव: मुलीची छेड काढणार्या एका तरुणाला मुलीच्या वडिलांनी तसेच भावाने भररस्त्यावर चोपल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवाजी पुतळा परिसरात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाजवळ घडली. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. ...
जळगाव: प्रसूती दरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने आशा अरुण पाटील (वय ३० रा.कुसुंबा, ता.जळगाव) या विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली. आशा पाटील यांना आधी तीन अपत्ये आहेत. मंगळवारी त्यांनी चौथ्या अपत्याला जन्म दिला. ही प्रसूती क ...
जळगाव: तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी गोलाणी मार्केट व मनपाच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीच्या बांधकामातील अनियमिततेप्रकरणी व गैरव्यवहारप्रकरणी दिलेली तक्रार शहर पोलिसांनी विशेष लेखापरीक्षण अहवाल न मिळाल्याचे कारण देत निकाली काढली आहे. आता हा अहवाल ...
जळगाव : बजरंग पुलाच्या पलीकडून गणेशकॉलनीकडे येताना व जाताना होणारी वाहनांची कोंडी टळावी म्हणून महापालिकेकडून दोन भूमिगत मार्गाचे प्रस्ताव आहेत. यासाठी रेल्वेकडूनही हिरवा कंदील मिळाल्याने रेल्वेला अपेक्षित असलेली रकम भरण्यासाठीचा प्रस्ताव महासभेपुढे स ...
जळगाव : पावसाळी वातावरणामुळे गारवा वाढण्यासह ठिकठिकाणी पाणी साचल्याने डास व माशांचीही संख्या वाढून विविध आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या सोबतच दूषित पाणी व उघड्यावरील अन्न खाल्याने पोटाचेही विकार वाढत आहे. ...
पारदर्शकतेच्या उद्देशाने शासनाकडून ऑनलाइन संचमान्यतेचा स्वीकार झाला. या संचमान्यतेत वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी नियमित तसेच वैकल्पिक विषयांसाठी १२० तर माध्यमिक शाळांशी संलग्न उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी ८० विद्यार्थ ...
जळगाव: गोलाणी व सतरा मजली बांधकाम प्रकरणी तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी राजकीय दबावापोटी मुख्य लेखापरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या माध्यमातून मनपाच्या नुकसानीची आकडेवारी व्याज समाविष्ट करीत सोयीस्करपणे फुगवून दाखवित तब्बल २०९ को ...