जळगाव : क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांनी जामनेर येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास बहिणाबाई उद्यान परिसराजवळ घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी मारहाण करणार्या दोन्ही तरुणांना ताब्यात घे ...
जळगाव : चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने दुचाकीवरून २२ हजार ७५० रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू घेऊन जाणारा शकील बाबुलाल पटेल (वय ३०, रा.सुप्रिम कॉलनी, जळगाव) यास तालुका पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता दादावाडी जैन मंदिरासमोर ...
जळगाव : वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे, यासाठी एका पालकाने पोटच्या दोन चिमुरडींसह त्याच्या पत्नीला लाथाडले आहे. या प्रकारानंतर दोन्ही चिमुकलींच्या संगोपनाची जबाबदारी खांद्यावर येऊन पडलेल्या हतबल मातेने शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव ...
जळगाव : रायगड जिल्ातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या घटनेनंतर राज्य शासनाने माहिती मागविली आहे. जिल्ात एकही ब्रिटीशकालीन पूल नसला तरी ५५ पुलांच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी ...
जळगाव : नाशिक जिल्ात होत असलेल्या जोरदार पावसामुळे गिरणा धरणातील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत गिरणा धरणात २९.९ टक्के जलसंचय झाला. दोन दिवसांमध्ये या धरणात तब्बल २२ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. या धरणात आता ८३८२ ...
जळगाव: साईडपीवर दुचाकी घसरल्याने खाली कोसळलेल्या व्ही.जे.चौधरी (वय ७४ रा.ए.टी.झांबरे विद्यालयासमोर, जळगाव, मुळ रा.भालोद, ता.यावल) यांना मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता राष्ट्रीय मह ...
चौगांव- मालेगाव मार्गावर असलेल्या खंडेराव बारीत काल रात्री 9 ते साडे दहाच्या दरम्यान रस्त्यावर झाडं आडवी टाकून लुटमारीची घटना घडली. या घटनेत दरोडेखोरांनी भाला, रॉड, कोयता ...
नशिराबाद : मुख्यत: पाणी, रस्त्यांसह मूलभूत समस्या सोडविण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. आठ दिवसात समस्यांवर मात न झाल्यास निष्काळजी व ढिम्मपणाबाबत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकावे? असा निर्धार स्मार्ट व्हिलेज समिती व ग्रामस् ...
जळगाव : नाशिक जिल्ात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणाची पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी रात्री ११ वाजेपर्यंत धरणात ११ टक्के जलसाठा झाला होता. अवघ्या चोवीस तासात साडे तीन टक्के जलसाठा वाढला. मंगळवारी रात्री धरणाची पाणी पातळी ३८४ ...
जळगाव: खान्देश मॉलमधील स्टोअर रुममधून बनावट किल्लीचा वापर करून पावणे दोन लाख रुपये किमतीच्या ३२ इंचीच्या सात एलईडी चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॉलमधील तिघांनीच हा प्रकार केल्याचा ...