जळगाव - आसोदा रस्त्यावरील मोहन टॉकीजच्या मागे राहणार्या नारायण देवराम सोनार यांच्याकडे घरफोडी करणार्या ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर (वय ३५) व हितेंद्र शिवाजी परदेशी (वय २३) दोन्ही रा.कांचन नगर यांना शनी पेठ पोलिसांनी शनिवारी सकाळी जेरबंद केले. याती ...
जळगाव : माजी केंद्रीय मंत्री एम.के.अण्णा पाटील यांची केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फळबाग मंडळावर संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. या संधीच्या माध्यमातून जिल्ातील केळी उत्पादकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगित ...
जळगाव : तालुक्यातील धानोरा बुद्रुक भाग २ येथील वाळू गट क्रमांक २०चा कुंजल कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आलेला वाळूचा ठेका नियम व अटींचा भंग केल्याने कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज दिले. ...
शिरसोली : विविध कार्यकारी सोसायटीमार्फत चालविण्यात येणार्या स्वस्त धान्य दुकानावर मे महिन्याच्या सारखेचे नियतन तब्बल तीन महिन्यांनी आले आहे. काळ्या बाजारात विक्री झालेली ही साखर गावात चर्चा झाल्याने पुन्हा स्वस्त धान्य दुकानावर आल्याची चर्चा शिरसोली ...
जळगाव : तालुक्यातील खेडी येथे दुपारी एक वाजेच्या सुमारास वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल प्रशासनातर्फे पकडण्यात आले. तहसीलदार अमोल निकम हे कानळदा येथून जळगावकडे येत असताना वाळू वाहतूक करणार्या वाहनचालकांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे त्यांनी ...
जळगाव: शाहू नगरातील महिला व पुरुष शौचालयांना दरवाजेच नसल्याने गैरसोय होत असून परिसरात सफाई होत नसल्याने तसेच शौचालयाचे पाणी गटारी तुंबून रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या शौचालयांना त्वरित दरवाजे बसवावेत तसेच परिसरात तातडीन ...
जळगाव: आपली जन्मदात्री व जन्मभूमीला कधीही विसरू नका. जे त्यांनी आपल्याला दिले त्याची फेड समाजाच्या विकासासाठी हातभार लावून करा. त्यामुळे समाज विकसीत झाला तर राष्ट्र विकसित होईल. कोणत्याही क्षेत्रात जाल तरी निस्वार्थ भावनेने काम करा, स्वत:वरील राष्ट्र ...
जळगाव : डेंग्यूबाबत जनजागृती व्हावी यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने १ ते १५ ऑगस्टदरम्यान डेंग्यू निर्मूलन पंधरवाडा राबविण्यात येत असताना याच पंधरवाड्यात डेंग्यूने बालकाचा बळी घेतला आहे. ...