जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी १२३ क्विंटल मुगाची आवक झाली. त्यास कमाल ४४५० रुपयांपर्यंत क्विंटलमागे भाव मिळाला. यातच १५ दिवसांपूर्वी मुगाला आठ हजार भाव होता. आवक वाढताच मुगाचे भाव व्यापारी मंडळीने पाडले आहेत. ...
जळगाव : बांधकामासाठी कॉलम उभारत असताना अचानक तोल गेल्यामुळे पाचव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने एका सेंट्रिंग कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास प्रतापनगरातील ॲँग्लो उर्दू हायस्कूलसमोर सुरू असलेल्या दवाख ...
जळगाव : न्यू बी.जे. मार्केटच्या जागेत व्यवसायास अडचणी येतात, ग्राहक येत नाहीत त्यामुळे आम्हाला ही जागा नको अशी भूमिका मांडत हॉकर्स प्रतिनिधींनी मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांच्याशी बुधवारी मांडला. बी.जे.मार्केटमध्ये यावेळी मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते ...
जळगाव : चाकूहल्ला करून एकाकडून ५०० रुपये जबरीने लुटल्याचा आरोप सिद्ध झाल्याने आरोपी मुश्ताक उर्फ काल्या अब्बास शेख (रा.फुकटपुरा, तांबापुरा परिसर, जळगाव) याला बुधवारी जिल्हा न्यायालयाने ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...
तालुक्यातील कापडणे गावातील खाज्या नाईक परिसरातील जि.प. शाळा क्रमांक तीनमध्ये मंजूर तीन शिक्षकांच्या पदांपैकी एक जागा रिक्त आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे ...
जळगाव : विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळालेल्या १०० कामांच्या यादीतील १० कोटींच्या कामांबाबतचे आदेश प्राप्त झाले असून येत्या तीन दिवसात त्याची निविदा प्रक्रिया केली जाईल अशी माहिती स्थायी समितीचे सभापती नितीन बरडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...