जळगाव : तालुक्यातील खेडी येथे दुपारी एक वाजेच्या सुमारास वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल प्रशासनातर्फे पकडण्यात आले. तहसीलदार अमोल निकम हे कानळदा येथून जळगावकडे येत असताना वाळू वाहतूक करणार्या वाहनचालकांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे त्यांनी ...
जळगाव: शाहू नगरातील महिला व पुरुष शौचालयांना दरवाजेच नसल्याने गैरसोय होत असून परिसरात सफाई होत नसल्याने तसेच शौचालयाचे पाणी गटारी तुंबून रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या शौचालयांना त्वरित दरवाजे बसवावेत तसेच परिसरात तातडीन ...
जळगाव: आपली जन्मदात्री व जन्मभूमीला कधीही विसरू नका. जे त्यांनी आपल्याला दिले त्याची फेड समाजाच्या विकासासाठी हातभार लावून करा. त्यामुळे समाज विकसीत झाला तर राष्ट्र विकसित होईल. कोणत्याही क्षेत्रात जाल तरी निस्वार्थ भावनेने काम करा, स्वत:वरील राष्ट्र ...
जळगाव : डेंग्यूबाबत जनजागृती व्हावी यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने १ ते १५ ऑगस्टदरम्यान डेंग्यू निर्मूलन पंधरवाडा राबविण्यात येत असताना याच पंधरवाड्यात डेंग्यूने बालकाचा बळी घेतला आहे. ...
जळगाव: जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अरविंद देवमन देवरे ( मेहुणबारे पोलीस स्टेशन), सहायक पोलीस उपनिरीक्षक शांताराम रामदास वानखेडे (वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय) व प्रदीप विश्वनाथ बडगुजर (बीडीडीएस, जळगाव) या तिघांना उत्कृष्ट स ...
जळगाव- हटकर समाज मंगल कार्यालय येथे शहरातील फोटोग्राफर बांधवांची बैठक झाली. त्यात नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये २१ सभासदांची निवड करण्यात आली. अध्यक्ष- शिरीष लालू पाटील, उपाध्यक्ष- नितीन छगन थोरात, सचिव- प्रशांत बाबुलाल सोनवणे, खजिन ...
जळगाव: मनपाने बळीरामपेठेतील हॉकर्सचे गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतर करण्याचा घेतलेला निर्णय सवार्ेच्च न्यायालयाकडूनही वैध ठरविण्यात आलेला असतानाही हा आदेश डावलत हॉकर्सकडून बळीरामपेठेतच बाजार भरविला जात आहे. आमदार सुरेश भोळे यांचे पाठबळ या हॉकर् ...
जळगाव: शहरातील भिलपुरा येथे मामाकडे आलेल्या रेहान खान नसीर खान (वय ५ रा.मेहकर, जि.बुलढाणा) या बालकाचा डेंग्युसदृष्य आजाराने शनिवारी मध्यरात्री साडे बारा वाजता खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. भिलपुरा परिसरात प्रचंड अस्वच्छता असून त्याम ...