जळगाव : चाकूहल्ला करून एकाकडून ५०० रुपये जबरीने लुटल्याचा आरोप सिद्ध झाल्याने आरोपी मुश्ताक उर्फ काल्या अब्बास शेख (रा.फुकटपुरा, तांबापुरा परिसर, जळगाव) याला बुधवारी जिल्हा न्यायालयाने ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...
तालुक्यातील कापडणे गावातील खाज्या नाईक परिसरातील जि.प. शाळा क्रमांक तीनमध्ये मंजूर तीन शिक्षकांच्या पदांपैकी एक जागा रिक्त आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे ...
जळगाव : विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळालेल्या १०० कामांच्या यादीतील १० कोटींच्या कामांबाबतचे आदेश प्राप्त झाले असून येत्या तीन दिवसात त्याची निविदा प्रक्रिया केली जाईल अशी माहिती स्थायी समितीचे सभापती नितीन बरडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
जळगाव : गणेश मूर्ती विक्रेत्यांना यंदा टॉवर चौका ऐवजी जुन्या न.पा. इमारतीची फुले मार्केट समोरील जागा व्यवसायासाठी दिली जाणार असून त्यासाठी विक्रेत्यांचे अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ४० जणांचे अर्ज प्राप्त झाले असल्याचे मनपा अतिक्रमण विभाग ...
जळगाव : शहरातील रेल्वे स्थानकावर न थांबणार्या पटना एक्सप्रेसमध्ये (अप) बसलेल्या महेश वेरूळकर (वय ४५) रा.जळगाव या महसुली अधिकार्याचा जळगाव रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...
जळगाव : बॅँकेतून व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून बॅँक ग्राहकाचा आधार क्रमांक व खाते क्रमांक घेऊन एकाची ४५ हजार रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आ ...
जळगाव : शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासह लग्नाचे आमिष दाखवून एका ३५ वर्षीय घटस्फोटित महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
यंदा पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत बैलांचा साज विक्रीसाठी दुकाने थाटली आहेत. मात्र पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतकऱ्यांची पिके सुकण्यावर आली आहेत ...