लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरात रात्री जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rain in the city in the night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहरात रात्री जोरदार पाऊस

जळगाव : शहर व परिसरात रात्री ११ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह पावसास सुरुवात झाली. सुरुवातीला अर्धातास जोरदार पाऊस झाला, त्यानंतर मध्यम स्वरुपाचा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु होता. भारतीय हवामानशास्त्र विभागाने जळगावसह राज्यात अतिवृष्टीचा इशार ...

१५ लाख रुग्ण सर्दी, तापाने बेजार खाजगी वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज : २०१२ नंतर सर्वात मोठा डेंग्यूचा कहर - Marathi News | 1.5 million patients with cold, fever-free private medical practice: 2012 after the biggest dengue fever | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ लाख रुग्ण सर्दी, तापाने बेजार खाजगी वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज : २०१२ नंतर सर्वात मोठा डेंग्यूचा कहर

जळगाव : जिल्हाभरात ५० लाख लोकसंख्या आहे. पैकी तब्बल १५ लाख नागरिक हे सर्दी, ताप यामुळे बेजार झाले आहेत. यात डेंग्यूसदृश व डेंग्यूच्या रुग्णांचादेखील समावेश आहे. २०१२ नंतर डेंग्यूचा सर्वात मोठा कहर झाला असून, शहरी व ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची ...

पाण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना मिळाल्या लाठया - Marathi News | Get the farmers who have gone for water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना मिळाल्या लाठया

अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून तत्काळ पाणी सोडण्याच्या प्रमुख मागणीसाठी धुळे तालुक्यातील शेतकरी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. ...

धुळे - हल्लेखोरांचा ११ मजुरांवर प्राणघातक हल्ला - Marathi News | Dhule - 11 attackers on strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळे - हल्लेखोरांचा ११ मजुरांवर प्राणघातक हल्ला

धुळे तालुक्यातील बिलाडीरोडवरील प्रमोद गुलाबराव पाटील व अमित पाटील यांच्या शेतात काम करणाऱ्या आदिवासी मंजुरांच्या घरात दहा ते बारा अज्ञात गुन्हेगारांनी प्रवेश करून ११ मजुरांवर प्राणघातक हल्ला ...

सहायक सरकारी अभियोक्तापदी धुळ्याच्या ५ जणांची निवड - Marathi News | 5 people selected for Dhule as Assistant Public Prosecutor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहायक सरकारी अभियोक्तापदी धुळ्याच्या ५ जणांची निवड

मुंबईस्थीत महाराष्ट्र राज्य अभियोग संचलनालयात १७४ सहायक सरकारी अभियोक्ता (गट- अ) पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नोव्हेंबर २०१५ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. ...

गस्तीच्या पोलिसांनी उधळला चोरीचा डाव - Marathi News | Stolen Police Strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गस्तीच्या पोलिसांनी उधळला चोरीचा डाव

जळगाव: मध्यरात्री दुकान फोडण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने साहित्यासह पकडल्याने त्यांचा चोरी करण्याचा डाव फसला आहे. दरम्यान, तिघांनी दोन दिवसापूर्वी सेंट्रल फुले मार्केटमध्ये चार दुकानांमध्ये चोरी केल्याची क ...

६ अधिकार्‍यांचे पगार रोखले मनपा आयुक्तांचा दणका : गोलाणी लेखापरीक्षणावर अनुपालन अहवालावर टाळाटाळ - Marathi News | 6 Municipal corporation's control over employees' salary stops: avoidance of compliance report on circular audit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ अधिकार्‍यांचे पगार रोखले मनपा आयुक्तांचा दणका : गोलाणी लेखापरीक्षणावर अनुपालन अहवालावर टाळाटाळ

जळगाव : गोलाणी मार्केटच्या लेखापरीक्षण अहवालावर मनपातील सहा अधिकार्‍यांनी त्याच्या विभागाशी संबंधित अनुपालन अहवाल वारंवार सूचना देऊनही सादर न केल्याने या विभाग प्रमुखांचे वेतन आयुक्तांनी रोखले आहे. आता लवकरात लवकर अहवाल सादर न केल्यास या अधिकार्‍यां ...

लूटमार करणार्‍या तिघांकडून दुचाकी जप्त पाच गुन्हे दाखल: २५ हजारांची रोकडही केली हस्तगत - Marathi News | Five cases of robbery seized by two robbers: Rs 25 thousand cash seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लूटमार करणार्‍या तिघांकडून दुचाकी जप्त पाच गुन्हे दाखल: २५ हजारांची रोकडही केली हस्तगत

जळगाव: बॅँकांच्या बाहेर थांबून सावज हेरुन त्यांना लुटणार्‍या तिघं चोरट्यांकडून दोन दुचाकी व २५ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान, अमळनेर येथे तीन तर पाचोरा येथे दोन असे पाच जबरी चोरीचे गुन्हे तिघांवर दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे. ...

कोपर्डी येथील पीडित कुटुंबाने घेतली उज्ज्वल निकम यांची भेट भय्यूजी महाराजही उपस्थित : सव्वातास चर्चा, न्याय मिळण्याची मागणी - Marathi News | Brihak Nikam's meeting with the victim's family at Kopardi: Bhayyaji Maharaj also attended: Discussing Sivwat, demand for justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोपर्डी येथील पीडित कुटुंबाने घेतली उज्ज्वल निकम यांची भेट भय्यूजी महाराजही उपस्थित : सव्वातास चर्चा, न्याय मिळण्याची मागणी

जळगाव : कोपर्डी (नगर) येथील पीडित मुलीची आई, बहीण व मामा यांच्यासह भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरात राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यात सुमारे सव्वातास चर्चा झाली. ...