जळगाव: जळगाव तसेच राज्यातील सर्वच मनपांमध्ये कचर्याची समस्या निर्माण झाली असून याबाबत विधान परिषदेत तारांकीकत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने शासनाने मनपाकडून यासंदर्भात माहिती मागविली आहे. ...
वाळू वाहतुकीचा परवाना नसताना सर्रास वाळू वाहतूक करणारी दोन वाहने रविवारी पहाटे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील वरखेडी पुलावर पकडण्यात आले. ...
सापाच्या अंड्यांना कृत्रिमरित्या उब देवून पिल्ले जन्माला घालण्यात निसर्गमित्रांना यश आले आहे़. बांधकाम करताना सापडलेल्या तस्कर जातीच्या सापाच्या पाचही अंड्यांतून पिल्ले जन्माला आली ...
जळगाव: दारुच्या नशेत भरधाव वेगाने ट्रक चालवून शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या तीन रिक्षांना तसेच चार चाकी वाहनाला कट मारून पळणार्या ट्रक चालकाला वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून पकडले. नंतर त्याला जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याने ट्रक ...
जळगाव: रेमंड कंपनीत लिपिक म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून दहा तरुणांना सहा लाखात गंडा घातल्यानंतर त्या पैशात गणेश गोटू विसपुते (रा.नेरी दिगर ता.जामनेर) व भूषण अशोक परदेशी (रायपुर ता.जळगाव) या दोघांनी मनसोक्तपणे मौजमस्ती केल्याचे उघड झाले आह ...
जळगाव: मनपाच्या हुडको कर्जप्रकरणी दिवाळीनंतर शासन, मनपा व हुडकोच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन नगरविकास विभागाचे सहसचिव गोखले यांनी मनपा आयुक्तांना दिले. शुक्रवारी आयुक्त जीवन सोनवणे यांनी मंत्रालायात जाऊन त्यांची भेट घेतली. त ...
जळगाव : जिल्हाभरात ठिकठिकाणच्या बनावट दारूच्या अड्ड्यावर शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने छापा टाकला. या कारवाईत पथकाने २८३ लीटर गावठी तर १० लीटर देशी दारू, असा एकूण तीन लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त केल असून तीन ...