जळगाव: दारुच्या नशेत भरधाव वेगाने ट्रक चालवून शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या तीन रिक्षांना तसेच चार चाकी वाहनाला कट मारून पळणार्या ट्रक चालकाला वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून पकडले. नंतर त्याला जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याने ट्रक ...
जळगाव: रेमंड कंपनीत लिपिक म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून दहा तरुणांना सहा लाखात गंडा घातल्यानंतर त्या पैशात गणेश गोटू विसपुते (रा.नेरी दिगर ता.जामनेर) व भूषण अशोक परदेशी (रायपुर ता.जळगाव) या दोघांनी मनसोक्तपणे मौजमस्ती केल्याचे उघड झाले आह ...
जळगाव: मनपाच्या हुडको कर्जप्रकरणी दिवाळीनंतर शासन, मनपा व हुडकोच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन नगरविकास विभागाचे सहसचिव गोखले यांनी मनपा आयुक्तांना दिले. शुक्रवारी आयुक्त जीवन सोनवणे यांनी मंत्रालायात जाऊन त्यांची भेट घेतली. त ...
जळगाव : जिल्हाभरात ठिकठिकाणच्या बनावट दारूच्या अड्ड्यावर शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने छापा टाकला. या कारवाईत पथकाने २८३ लीटर गावठी तर १० लीटर देशी दारू, असा एकूण तीन लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त केल असून तीन ...
जळगाव : कुपोषणमुक्तीसंबंधी येत्या पाच महिन्याचा आराखडा शुक्रवारी जि.प.मध्ये नंदुरबार व जळगाव जि.प.तर्फे आयोजित कुपोषणुक्तीसंबंधीच्या कार्यशाळेत निश्चित झाला. त्यात कुपोषणमुक्तीसाठी जि.प.चा आरोग्य व बाल विकास विभाग एकत्रितपणे काम करतील, असा निर्धार झा ...
जळगाव : सिंधी कॉलनीतील पूज्य सेवा मंडळात वर्सी महोत्सवाच्या तिसर्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. बुधवारपासून सुरू झालेल्या अखंड भोग साहेबमध्ये संतांनी श्लोक म्हटले व या पाठाची ७२ तासांनंतर समाप्ती झाली. विविध धार्मिक व सांस्कृ ...
जळगाव : विधान परिषदेची निवडणूक १९ नोव्हेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप यादी २१ रोजी जिल्हा प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी निवडणूक शाखा, जिल्हा परिषद, मनपा, जिल्ातील सर्व नगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळा ...
जळगाव : जिल्ात नगरपालिका निवडणूक आणि त्यापाठोपाठ विधान परिषद निवडणुकीमुळे जिल्हाभर आचारसंहिता लागू झाली आहे. यासार्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत ३०५ कोटी रुपयांपैकी केवळ ५३ कोटी रुपयांची कामे झाली आहे. सलग आचारसंहिता कायम राहिल्यास यावर्षात विकासकामां ...
जळगाव : शासनाच्या विरोधातील संताप, स्थानिक प्रश्नांचे मुद्दे घेत राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिका निवडणुकीत नंबर वन पक्ष व्हावा यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे त्या ठिकाणी स्वबळावर तर अन्य ठिकाणी आघाडी करण्यावर ...
काही वर्षांपासून कांद्याचा भावामध्ये चढउतार होत आहे. कांदा साठवून ठेवण्यासाठी शासनाकडे असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ती अंत्यत तोकडी असल्याचे जाणविले. त्यासाठी प्रत्येक वर्षी तीन लाख कांद्याच्या चाळी तयार करण्याचे शासनाचे नियोजन असल्याच ...