जळगाव : विधानपरिषद निवडणुकीत माघार घेण्यासंबंधी सर्वसाधारण उमेदवारांना माघारीसाठी १० लाखांपासून बोली लावली जात होती. यात अनेक उमेदवारांनी कोटींची मागणी केली, यातच बोलणी फिस्कटली. अगदी जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हरांड्यातही माघारीसंबंधी आमीष दिले जात ...
जळगाव : मनपातील तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी नगररचना विभागाशी संबधीत दिलेल्या १२ आदेशांसह या विभागातील विविध कामकाजांच्या तपासणीला आयुक्त जीवन सोनवणे यांनी आज सुरुवात केली यासाठी या विभागात ते ठाण मांडून होते. ...
जळगाव : विधान परिषद निवडणुकीत केवळ भाजपा- शिवसेना नव्हे तर भाजपा-सेना-कॉँग्रेस- राष्ट्रवादी या चार पक्षांची युती असेच चित्र माघारीच्या शेवटच्या दिवशी समोर आले आहे. आणि या युतीची लढत होणार आहे ती सात अपक्षांशी. मात्र भाजपाने अर्धा गड जिंकल्याची आता पर ...
नशिराबाद: ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकचा दुचाकीला धक्का लागल्याने त्यातून दोन्ही वाहनचालकांमध्ये वाद झाला. ट्रकची चावी नाल्यात फेकल्याने रस्त्यावर ट्रक थांबून असल्याने तब्बल अडीच तास महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे वाहतूक तरसोदमार्ग ...
जळगाव : औद्योगिक वसाहतीमधील भारत गॅस गोदामानजीक गॅस सिलिंड घेण्यासंबंधी विविध भागातून आलेल्या आठ ट्रकमधून एक हजार लीटर डिझेलची चोरी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांनी गॅस गोदामानजीकच्या आस्थापनांच्या सीसीटीव्ही ...
जळगाव : महापालिकेने विविध विकास कामांसाठी हुडकोकडून घेतलेल्या कर्जाचा ३३ कोटी अतिरिक्त भरणा झाला असल्या संदर्भातील कागदपत्रे व आकडेमोडीचा तपशिल आयुक्त जीवन सोनवणे यांनी नगरविकास खात्याचे उपसचिव संजय गोखले यांना सादर केली. याप्रश्नी आठवडाभरात हुडकोकड ...
जळगाव : आव्हाणे ता.जळगाव व आव्हाणी ता.धरणगाव येथील शेतकर्यांना गिरणा नदीतून येण्यासाठी वाळू व्यावसायिकांनी रस्ताच ठेवला नाही. वाळू रात्रंदिवस चोरून नदीत ५० फुटांचे खड्डे केले. चोरीला मज्जाव केला तर वाळू चोरटे धमकावतात. त्यांच्यावर एमपीडीए कायद्यानुस ...
जळगाव : स्वच्छता हा जगण्याचा एक भाग झाला पाहिजे. यापेक्षा संस्कार म्हणून आपण त्याचा स्वीकार करून विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्रत्येकाने परिवारासह स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवून श्रम संस्काराचा वसा आणि वारसा जपला पाहिजे, असे प्रतिपादन स्वच्छ भारत अ ...
साक्री तालुक्यातील घाणेगाव येथे जिल्ह्यातील पहिल्या ‘वायफाय’ युक्त डिजीटल शाळेचे उद्घाटन शुक्रवारी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्याहस्ते झाले. ...