जळगाव : शेतकर्यांना आधार मिळावा, बाजारपेठेतील स्पर्धेत शेतकर्यांची पिळवणूक थांबावी यासाठी १ नोव्हेंबर म्हणजेच भाऊबीजपासून शासकीय ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा राज्याचे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा दौर्यावर आले असता केली ...
जळगाव : राज्यातील सिंचन योजनांच्या भूसंपादनाचे कोट्यवधी रूपये अनेक वर्षात दिले गेलेले नाहीत. येत्या तीन महिन्यात यासाठी साडेचार हजार कोटींचा एकरकमी निधी उपलब्ध करून देऊन हा प्रश्न संपुष्टात आणला जाणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश मह ...
जळगाव : मनपातील अस्थायी वाहन चालक नीळकंठ पाटील यांचा मृतदेह मंगळवारी दुपारी १ वाजता महापालिकेसमोर आणला असता शोकाकुल वातावरणात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अस्थायी कर्मचार्यांच्या प्रश्नावर येत्या ५ रोजी चर्चा करण्याचे आयुक्तांनी आश्वासन दिल्यान ...
जळगाव :यंदा जिल्ात सरासरीच्या १०० टक्के पाऊस झाल्याने शेतकरी वर्गासह नोकरदारांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत असुन, त्याचा परिणाम यंदाच्या दिवाळीत देखील पहायला मिळाला. यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेत सुमारे ७० ते ८० कोटीहुन अधिकची उलाढाल झाल् ...
जळगाव: सुभाष चौकात रविवारी रिक्षा लावण्याच्या कारणावरुन झालेल्या हाणामारी प्रकरणी सोमवारी शहर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ाची नोंद करण्यात आली आहे. सादीक खाप शब्बीर खान (वय २९ रा.इस्लामपुरा, भवानी पेठ, जळगाव) याच्या फिर्यादीवरुन शिरीष बाविस्कर, राह ...
जळगाव : विधान परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर, भाजपातर्फे आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी आणि काँग्रेसतर्फे लताबाई छाजेड यांच्यासह जिल्हाभरातील एकूण सात उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात८उमेदवारी अर्ज दाखल क ...
जळगाव : अखिल भारतीय लेवा विकास महासंघातर्फे अखंडत्वाचे शिल्पकार भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना १४१ व्या जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी शहरातील विविध भागातून मोटारसायकल रॅली काढून अभिवादन करण्यात आले. ...
जळगाव : नवयुवक मित्र मंडळ व सरदार बिग्रेड यांच्यातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवार ३१ रोजी होले वाडा, विठ्ठल पेठ, जुने जळगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता मिरवणुक काढण्यात येणार आहे. यावेळी आमदार सुरेश भोळे, ...
जळगाव : जळगाव जिल्हा वकील संघातर्फे नुतनीकरण झालेल्या बार रूममध्ये लायब्ररीचा शुभारंभ करण्यात आला. तर जिल्हा लॉयर्स कंझुमर को.ऑप सोसायटीतर्फे वकिलांसाठी ई-लायब्ररी व ई-कोर्ट फी स्टॅम्पची सुविधेचा नुकताचा शुभारंभ झाला. ...