जळगाव : मनपाच्या लोकशाही दिनात आयुक्त व उपायुक्तांना अरेरावी व शिवीगाळ केल्याच्या दाखल गुन्ह्यात जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील व अनील नाटेकर यांना मंगळवारी अटक करण्यात आली. ...
दारिद्र्याशी संघर्ष करणाºया नामदेव माळी या वृद्धाचे २८ डिसेंबरला निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी साक्री तालुक्यातील तरुणांनी २० हजार रुपये लोकवर्गणी जमा करून त्यांच्या दशक्रिया विधी केला. ...