लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ, 6 जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Three lakhs for marriage, torture against 6 | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ, 6 जणांविरुद्ध गुन्हा

धुळे : नोकरीसाठी माहेरून तीन लाख रुपये आणावे म्हणून शहरातील विवाहितेचा सासरी मुंब्रा येथे छळ करण्यात आला़ ...

स्वच्छतेचा संकल्प, समृद्धीचा ध्यास! - Marathi News | Cleanliness resolution, prosperity! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :स्वच्छतेचा संकल्प, समृद्धीचा ध्यास!

धुळे : महापालिकेने स्वच्छ सव्रेक्षण 2017 अंतर्गत स्वच्छतेविषयक विविध उपक्रमांवर भर देण्यास सुरुवात केली आह़े ...

कापडण्याचा मुळा सुरतकडे रवाना - Marathi News | Turn off the radiance to Surat | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कापडण्याचा मुळा सुरतकडे रवाना

तालुक्यातील कापडणे येथील दीडशे एकर जमिनीवर मुळा पिकांची लागवड करण्यात आली आहे. यंदा येथील शेतकऱ्यांना मूळ्याचे चांगले उत्पादन मिळाले असून येथे उत्पादीत झालेला मुळा ...

ट्रकची दुचाकीला धडक वृद्ध ठार, एक गंभीर - Marathi News | The truck's two-wheeler hit the old man, a serious one | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ट्रकची दुचाकीला धडक वृद्ध ठार, एक गंभीर

धुळे : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत वृध्द ठार एक जण गंभीर जखमी झाला आह़े ...

महिन्याभरातच 34 गावांना ‘टंचाई’! - Marathi News | 34 villages in the month of 'scarcity'! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :महिन्याभरातच 34 गावांना ‘टंचाई’!

धुळे : जिल्ह्यातील 34 गावांना येत्या महिन्याभरात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल असा अंदाज जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला आह़े ...

कॅशलेस सुविधेअभावी शेतकरी नाराज - Marathi News | Farmers angry because of cashless facility | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कॅशलेस सुविधेअभावी शेतकरी नाराज

न्याहळोद : नोटाबंदीच्या दोन महिन्यांनंतरदेखील बँकेत ग्राहकांची रांग जैसे थे आहे. ...

उघडय़ावर शौचास बसणा:यांचा सत्कार - Marathi News | Farewell to Shot: | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :उघडय़ावर शौचास बसणा:यांचा सत्कार

शिंदखेडा : येथील नगरपंचायतीच्या गुड मॉर्निग पथकाकडून शहरात उघडय़ावर शौचास बसणा:या 35 जणांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ...

कोटय़वधीची यंत्रसामग्री धूळखात - Marathi News | Millennium Solar System | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कोटय़वधीची यंत्रसामग्री धूळखात

दहीवद येथील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असल्याने कोटय़वधी रुपयांची यंत्रसामग्री धूळखात पडली आहे. ...

बर्ड फ्लूूबाबत नवापुरात दक्षता - Marathi News | Nawaput efficiency regarding Bird Flu | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बर्ड फ्लूूबाबत नवापुरात दक्षता

नवापूर : गुजरात राज्यात बर्डफ्लूचा प्रादुर्भाव झालेल्या चिनी कोंबडय़ा दिसून आल्या आहेत़ ...