जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित आरोपी माजी मंत्री गुलाबराव देवकर व जगन्नाथ वाणी यांच्या जामीन अर्जातील जळगाव बंदीची अट सर्वोच्च न्यायालयाने शिथिल केली आह़े ...
धुळे : स्वच्छ सव्रेक्षण 2017 अंतर्गत शहरातील विविध भागांची पाहणी आणि तपासणी करण्यासाठी केंद्रीय पथक शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दाखल झाल़े ...
ट्रकने छडवेलकडून येणा:या दुचाकीला धडक दिल्याने दिलीप दरिया चव्हाण व लालू चैत्राम चव्हाण हे दोन्ही गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. ...