जळगाव: एकीकडे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेच्या सर्वेक्षणासाठी शहरात सर्वेक्षण सुरू असताना मनपाकडून दूर्लक्षित राहिलेल्या स्मशानभूमीत मात्र कचर्याचे ढीग असल्याने अंत्ययात्रा घेऊन आलेल्या नागरिकांनीच सफाई मोहीम राबवीत स्मशानभूमीत सफाई केल्याची घ ...
शिरपूर : तालुक्यातील कळमसरे गावाकडून शिरपूरकडे अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक करणा:या चालकासह दोन अन्य जणांना शिरपूर वनविभागाच्या अधिका:यांनी शनिवारी रंगेहाथ पकडले आहे. ...
कपडे धुणा:या महिलेला शनिवारी दुपारी एका दुचाकीचा धक्का लागल्याने वाद झाला होता़ तो मिटल्यानंतर त्यावरूनच रात्री साडेआठ वाजता दोन गटात वाद झाला़ शिवीगाळ, दमदाटीही करण्यात आली़ ...