झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर नुकतेच हरणमाळ येथे पार पडले. या वेळी विद्याथ्र्याच्या श्रमातून तेथे बंधारा साकारण्यात आला. ...
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्यासाठी विनामूल्य देण्याचा ठराव 13 जानेवारीला मनपा महासभेत करण्यात आला होता. मात्र सदरचा प्रस्ताव शासनाने अंतिमत: विखंडित केला ...
‘जळगाव फस्र्ट’तर्फे आठ कि.मी. पदयात्रा : लोकप्रतिनिधी, विविध 60 संस्था, विद्याथ्र्यासह महिलांचा सहभाग, प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार, ...
धुळे : तालुक्यातील मुकटी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कॅश उपलब्ध नसल्याने बँकेत आलेल्या शेतकरी, मजूर, महिलांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केल़े ...