लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरुणाला मारहाण - Marathi News | Assault the young man | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :तरुणाला मारहाण

जागा देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून १४ जणांनी अमळनेर येथील तरुणाला बसमध्येच बेदम मारहाण करून जखमी केले़ ...

विषबाधेने 18 मेंढय़ा, एक घोडा मृत्युमुखी - Marathi News | Poisonously killed 18 sheep, a horse died | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :विषबाधेने 18 मेंढय़ा, एक घोडा मृत्युमुखी

धमाणे शिवारातील कपाशीच्या शेतात पुंडलिक दगडे यांच्यासह अन्य ठेलारींच्या तब्बल 18 मेंढय़ा व एक घोडा चा:यातून विषबाधा झाल्याने मुत्युमुखी पडल्याची घटना घडली. ...

सुटय़ा एक रुपयासाठी वाहकाने वृद्धाला उतरवले - Marathi News | The carrier removed the old man for a rupee rupee | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सुटय़ा एक रुपयासाठी वाहकाने वृद्धाला उतरवले

एक रुपया सुटा नसल्याने एका वृद्ध प्रवाशाला एसटीच्या वाहकाने भररस्त्यात उतरवून दिल्याची संतापजनक घटना सोमवारी साक्री-निजामपूर दरम्यान घडल्याचे समोर आले आहे. ...

‘स्वामिनारायण’च्या भिंंतीवर हातोडा! - Marathi News | Hammer on the wall of 'Swaminarayan'! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :‘स्वामिनारायण’च्या भिंंतीवर हातोडा!

धुळे : शहरातील स्वामिनारायण मंदिर ट्रस्टच्या रस्त्याची मागील भिंत बुधवारी रात्री जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली़ ती नेमकी कुणी पाडली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही ...

झोपडीतील शाळांसाठी 57 लाख मंजूर - Marathi News | 57 lakh sanctioned for huts | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :झोपडीतील शाळांसाठी 57 लाख मंजूर

शिरपूरच्या अनेर अभयारण्यातील शाळा : वनविभागाच्या परवानगीची प्रतिक्षा ! ...

कडब्यासोबत नोटाही रगडल्या! - Marathi News | Kadabya with notes stuck! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कडब्यासोबत नोटाही रगडल्या!

पाचशे रुपयांच्या जुन्या चलनाचीही कुट्टी : ‘कुटार’मधील ‘टुकार’ प्रकार ...

वंचित लाभार्थीसाठी काँग्रेसचा आक्रोश मोर्चा - Marathi News | Congress's Aakash Morcha for the deprived beneficiary | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वंचित लाभार्थीसाठी काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

गोरगरीब शिधापत्रिकाधारक, निराधार योजनांचे लाभार्थी यांना दर महिन्याला दिल्या जाणा:या लाभापासून वंचित राहावे लागत आह़े ...

..तर तंत्रनिकेतनसाठी श्राद्ध घालो आंदोलन - Marathi News | Shraddha wala movement for technicolan | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :..तर तंत्रनिकेतनसाठी श्राद्ध घालो आंदोलन

मनसे विद्यार्थी सेना : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, शासकीय तंत्रनिकेतन बंद निर्णय रद्द करा ...

पूनम शेंडे यांना ‘मिसेस इंडिया’ किताब - Marathi News | Poonam Shenday is the 'Miss India' book | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पूनम शेंडे यांना ‘मिसेस इंडिया’ किताब

धुळ्यासाठी गौरव : 5 हजार महिलांमधून पुरस्कार ...