रांझणी येथे जाताना भरधाव वेगाने जाणाºया कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवर असलेल्या महिलेचे डोके कंटेनरच्या पुढील चाकात आल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. ...
धुळे : वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना शनिवारी सकाळी देवपुरातील मोचीवाड्यात घडली़ ...