शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

कार-बस अपघातात १ ठार, ४० जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 2:04 PM

सुरत-नागपूर महामार्गावरील घोडदे गावाजवळील घटना

ठळक मुद्देअपघातात कारचा झाला चक्काचुरजखमींना साक्री ग्रामीण रूग्णालयात हलविलेअपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प

आॅनलाईन लोकमतसाक्री : सुरत - नागपूर महामार्गावर घोडदे गावाजवळ सोमवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास बस आणि कारची जोरदार धडक झाली. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून १ ठार ४० जण जखमी झाल्याची घटना घडली. मयत हा नवापूरचा राहणार आहे.महामार्गावर तालुक्यातील घोडदे गावाजवळ सोमवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास एम.एच.२० -२५९७  क्रमांकाच्या धुळे - बडोदा बसची एम.एच.२० बीएम २९९८ क्रमांकाच्या कारशी धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की बस रस्त्यावर उलटली आणि कारचा चक्काचूर झाला. अपघातात कारमधील इमरान हबीब कतीर (वय ५५) रा. नवापूर हे जागीच ठार झाले. तर अन्य ४० प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारार्थ साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.