शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-आयशर अपघात एकाचा मृत्यू, १ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 22:02 IST

टायर फुटला । विखरण शिवारातील घटना

धुळे : माल वाहतूक करणारी आयशर आणि ट्रक यांच्यात समोरा-समोर अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील विखरण शिवारात शुक्रवारी घडली़ जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा ते विखरण रस्त्यावर धुळ्याकडून सुरतकडे जाणारी जीजे ०३ ईडब्ल्यू १९७६ क्रमांकाची आयशर आणि दोंडाईचाकडून येणाऱ्या ट्रकचा विखरण गावाजवळ टायर फुटल्याने समोरासमोर अपघात झाला़ ट्रक हा आयशर वाहनावर आदळल्याने आयशर गाडीचा चालक जितेंद्रभाई वाघेला (रा़ बिहार) आणि सुनील टेनपल्ली हे दोघे गंभीर जखमी झाले़ अपघाताच्या घटनेनंतर दोघा जखमींना तातडीने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असतानाच जितेंद्रभाई वाघेला यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ सचिन पारख यांनी घोषीत केले़ तर, सुनील टेनपल्ली याला पुढील उपचारासाठी धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़अपघातग्रस्त दोन्ही वाहने ही आंधप्रदेश आणि बिहार राज्यातील आहेत़ त्यामुळे अपघातानंतर मयत झालेल्याची ओळख पटविताना दोंडाईचा पोलिसांना अनेक अडचणी आल्या होत्या़ दोंडाईचा पोलिसात नोंद झालेली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे