रात्रीचा थरार, विदेशी दारू पकडली

By Admin | Updated: May 24, 2017 00:24 IST2017-05-24T00:24:30+5:302017-05-24T00:24:30+5:30

३ लाख १८ हजारांचा मुद्देमाल : भरधाव वेगातील वाहनाचा अपघात

Night jumped, foreign liquor caught | रात्रीचा थरार, विदेशी दारू पकडली

रात्रीचा थरार, विदेशी दारू पकडली

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मध्य प्रदेशकडून शिरपूरकडे येणाºया विनानंबरच्या कारमधून अवैध दारूसाठा शिरपूर तालुका पोलिसांनी सोमवारी रात्री १० वाजता सिनेस्टाईल पद्धतीने पकडला़ पकडण्यात आलेली दारू१८ हजार २४० रुपये किमतीची असून कार ३ लाखांची आहे़ पोलिसांना या घटनेचा सुगावा लागला हे समजताच, कार भरधाव वेगात चालविल्याने मुंबई आग्रा महामार्गावरील एका ट्रकला चालकाने  धडक दिली. मात्र, क्षणार्धात चालकाने रात्रीचा फायदा घेत पोबारा केला़

Web Title: Night jumped, foreign liquor caught