कळमसरे गावात तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 21:36 IST2020-06-16T21:36:08+5:302020-06-16T21:36:27+5:30

शिरपूर : तालुक्यातील कळमसरे गावात उसनवारीचे दोनशे रुपये दिले नाहीत म्हणून सुरेश गुमानसिंग पावरा याने धर्मा अभिमन भिल या ...

Murder of a youth in Kalamasare village | कळमसरे गावात तरुणाचा खून

dhule

शिरपूर : तालुक्यातील कळमसरे गावात उसनवारीचे दोनशे रुपये दिले नाहीत म्हणून सुरेश गुमानसिंग पावरा याने धर्मा अभिमन भिल या तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडली़
खून केल्यानंतर सुरेश पावरा फरार झाला़ गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग केला़ परंतु तो हाती आला नसल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान, याप्रकरणी मयत तरुणाची भावजई भुरीबाई जंगल भिल हीच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे़

Web Title: Murder of a youth in Kalamasare village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे